कानिफ सोपानराव गुंजाळ यांचीसामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या संघर्षाची दखल घेत “संघर्ष योद्धा पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-_दैनिक समर्थ गांवकरी परिवार यांच्या वतिने दिनांक 16-7-2023, रविवार रोजी,श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये हॉटेल SK पॅलेस येथे दैनिक समर्थ गांवकरी 2023 उत्तर अहमदनगर, या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात,”संघर्ष योद्धा “हा पुरस्कार देऊन कानिफ गुंजाळ सन्मानित केले आहे यावेळी संपादक डॉ. विश्वासरावजी आरोटे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. नंदकुमारजी दुधाळ, शिर्डीच्या मा. नगराध्यक्षा सौ. […]

Read More

कोकमठाण परिसरातील शाळांमधून डेंग्यू व मलेरियाविषयी मार्गदर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कोकमठाण येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्यावतीने कोकमठाण परिसरातील विविध शाळांमध्ये डेंग्यू व मलेरिया या आजाराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेमुळे जनजागृती करण्यात आल्याने परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचेवैद्यकीय अधिकारी डॉ. पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रातील टीमने ही मोहीम राबविली. कोकमठाण परिसरातीलजिल्हा परिषद शाळांपैकी कोकमठाण […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांच्या आमदारकीच्या काळात कोपरगाव मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास झाला:-वाल्मीकराव भोकरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्नेहलताताई कोल्हे यांनी आमदार असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला पाणी, वीज, रस्ते, पाटपाणी, शिक्षण, आरोग्य, सिंचन आदी सुविधा उपलब्ध करून देत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. कष्टकरी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला. स्नेहलताताई कोल्हे यांच्या आमदारकीच्या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास झाला, असे प्रतिपादन […]

Read More

वन अधिकारी यांनी कोपरगाव शहरातील बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करावी:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या दोन दिवसापासून कोपरगाव शहरातील इंदिरपथ भागात तसेच बैल बाजार रोड परिसरात बिबट्या दिसला आहे.शाळेत जाणारे मुलं मुली यांचे आई वडील मोठ्या प्रमाणात धास्तावलेले आहेत .तसेच सकाळी फिरायला जाणारी लोक घाबरत आहेत.पिंजरे नाही , मनुष्यबळ नाही , भक्ष नाही , निधी नाही ,वाहन नाही पण वन्यजीव हल्ला केला तर १०लाख रोख १०लाख डिपाझिट वारसांना […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थेट प्रक्षेपणा द्वारे अनुभवले चंद्रयान ३ चे उड्डाण…

कोपरगाव प्रतिनिधी:-संपूर्ण जगाचे लक्ष असलेली इस्रोची महत्वाकांक्षी चंद्रयान ३ मोहीम दि.१४ जुलै २०२३ रोजी दुपारी ठीक २:३५ वा श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपित झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आतापर्यंत जे काही मोहिम हाती घेतल्या होत्या. त्या प्रखरपणे पार पाडल्या जसे की, मंगल यान ,चंद्रयान १,चंद्रयान २, या मोहीम भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सात अभियंत्यांची स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीत नोकऱ्यांसाठी निवड….

वार्षिक पॅकेजची सुरूवात रू ५. २६ लाखांपासुन…कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने येथिल महाविद्यालयात पालकांनी दाखल केलेल्या त्यांच्या पाल्यांस व महाविद्यालयात प्रत्येक शिक्षकाने आपले लहान भाऊ-बहिण समजुन अतिशय तळमळीने शिकविलेल्या प्रत्येक गरजु नवोदित अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्याच पाहीजे, असा विडाच उचलला आहे. या विभागाच्या प्रयत्नास उदंड प्रतिसादही मिळत आहे. यानुसार स्टर्लिंग […]

Read More

शिर्डी पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा १७ जुलै रोजी लिलाव….

(शिर्डी):- शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल बेवारस स्थितीत मिळालेल्या आहेत. या बेवारस मोटार सायकलींचा १७ जुलै २०२३ रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार आहेत. लिलावात बोलीसाठी भंगार विकेत्यांनी सहभागी व्हावे. असे जाहीर आवाहन शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.बेवारसस्थितीत आढळून आलेल्या मोटार सायकल मालकाचा शोध घेतला परंतु मोटार सायकल मालकाचे नाव व पत्ता […]

Read More

संजीवनी एमबीएच्या सहा विध्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत नोकऱ्यांसाठी निवड…

कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी एमबीएच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सातत्याने आपल्या विध्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या कशा मिळतील, कोणत्या बॅन्केला व उद्योगाला कशा प्रकारचे मनुष्यबळ पाहीजे, यासाठी कार्य करीत असतो. या अनुषंगाने अलिकडेच सिटी युनियन बॅन्केलाही एमबीएच्या विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी विनंती केली. त्यानुसार या बॅन्केने संजीवनी एमबीएच्या विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या व […]

Read More

कै. विठाबाई होन यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील चांदेकसारे येथील श्रीमती विठाबाई किसनराव होन (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. विठाबाई हया जालिंदर मोहन होन, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी नानासाहेब विष्णु होन तसेच भाउसाहेब व सोमनाथ विष्णु होन यांच्या चुलती होत्या.

Read More

वसंतराव फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातच नाही नगर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे डॉक्टर.शेखर फडके यांचे पिताश्री व ख्यातनाम डॉक्टर.अंजली फडके यांचे सासरे वसंतराव फडके वय (93) यांचे नुकतेच कोपरगाव येथे दुःखद निधन झाले भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.भाऊ, (स्व.वसंतराव) हे हाडाचे शेतकरी ! वाड-वडीलांकडून शेतीचा वारसा त्यांना मिळाला “शेती”हा त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य व आवडीचा विषय ! म्हणून शेती या विषयातच […]

Read More