जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी(चासनळी):- दि.15.8.2023 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजराकोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पा.चासनळी या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला.ध्वजारोहण प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सुनिता बनसोडे यांच्या हस्ते केले.यानंतर संगीत कवायत व विद्यार्थी भाषणे झाली. सर्वांनी निपुण प्रतिज्ञा घेतली.गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद निवृत्ती […]
Read More