१५ आॕगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ध्वजारोहण उत्साहाने संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
१५ आॕगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्तानं ध्वजारोहण विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते झाले.या प्रसंगी एन.सी.सी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी शपथ दीली. विदयालयांतील इ.५वी तील कु.समृद्धी त्रिभुवन या विदयार्थींनीने ए मेरे वतन के लोगे हे देशभक्तिपर गीत सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


यावेळी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री.संदीप अजमेरे, उपमुख्याध्यापक श्री रमेश गायकवाड, पर्यवेक्षिका उमा रायते,राजकुमार काले,दीलीप तुपसैंदर,माजी विदयार्थी,पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *