कोपरगाव मतदार संघात पावसाचा खंड,आगाऊ पिक विमा भरपाई द्या,आ. आशुतोष काळेंची कृषी मंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात २५ दिवसापर्यंत पावसाचा खंड पडल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसणार असून उत्पादनात मोठी घट होणार असल्यामुळे परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना आगाऊ पिक विमा भरपाई द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे […]

Read More

आ. आशुतोष काळेंची मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यां समवेत आ. आशुतोष काळेंचा मुंबई शिर्डी विमानप्रवासकोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गुरुवार (दि.१७) रोजी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे संपन्न झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूल मंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटील व शालेय शिक्षणमंत्री ना. दिपकजी केसरकर यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय […]

Read More

कोपरगांव पिपल्स को-ऑप बँक लि. बँकेचा सामाजिक उपक्रम व सामाजिक बांधीलकी…

कोपरगांव प्रतिनिधी :- कोपरगांव पिपल्स बँकेमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बँकेच्या इमारतीवर बँकेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. कैलासचंदजी भागचंदजी ठोळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तदनंतर बँकेने दरवर्षी प्रमाणे सामाजिक उपक्रम व सामाजिक बांधीलकीतुन आयोजित केलेल्या बक्षीस व गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला. प्रथमत: बँकेचे चेअरमन कैलासचंजी […]

Read More

के. जे. सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन…

कोपरगांव प्रतिनिधी:- स्थानिक के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकतेच प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले. ग्रीस देशातील शिक्षणतज्ञ राणी या लंपाऊ यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे या प्रबोधिनीचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव हे उपस्थित होते. उद्घाटनाप्रसंगी राणी या लंपाऊ यांनी ‘उच्च शिक्षण व श्रमिक बाजार यांच्यातील […]

Read More

के. जे. सोमय्या महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, प्रसिद्ध ग्रामीण कवी व चित्रपट गीतकार विष्णु थोरे, संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. […]

Read More

लोककलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचा ५ लाख देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील शांताबाई लोंढे कोपरगावकर या जेष्ठ लावणी सम्राज्ञी लोककलावंत यांची वृद्धापकाळातील व्यथा माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे व माध्यमांनी आवाज उठविला त्यानंतर समोर आली होती.तात्काळ शांताबाई यांना हक्काचा निवारा आणि त्यांचं उघड्यावरच जीवन मायेचं छत देऊन सुखी व्हावे यासाठी सौ.कोल्हे यांनी पुढाकार घेतला होता. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ५ लाख […]

Read More

पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्याचे स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे स्वप्न होणार साकार, योजना पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केले घोषित…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब व कोपरगाव मतदारसंघाच्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे पश्चिम वाहिन्या नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळवले जावे यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले त्याचे फलित होऊन ही योजना लवरकच पूर्ण करणार असून जलद गतीने त्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या […]

Read More

सोनुबाई निराजी होन यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील चांदेकसारे येथील श्रीमती सोनुबाई निराजी होन (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी मच्छिंद्र होन यांच्या त्या मातोश्री होत. कै. सोनुबाई होन यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे भाजप नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे […]

Read More

काकडी ग्रामपंचायतची शिर्डी विमानतळाकडे थकलेली कराची रक्कम तातडीने देऊ ,माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची ग्वाही…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी रक्कम देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतीची मालमत्ता कराची सुमारे सात कोटी रुपये थकबाकी असून, ती तातडीने ग्रामपंचायतला देण्यात यावी, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आ. काळेंनी करू नये:- डी. आर. काले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांच्यामार्फत शासनदरबारी विशेष प्रयत्न करून कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५ कोटी २० लाख रुपये निधी मंजूर करून आणला […]

Read More