कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे तसेच आज १ मयत….
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३३१८७ झाल्या असुन १५०५५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८१२ आहे तर उपचार सुरू असलेले १४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२७ नोव्हेंबर २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २०९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More