गोदावरी कालव्यांना रब्बीला 3 तर उन्हाळ हंगामासाठी ४ पाटपाण्यांची आर्वतने द्यावी:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-बारमाही गोदावरी कालवे येथील शेतक-यांच्या शेतीचा मुख्य श्वास आहे, मात्र गेल्या 2 वर्षापासून पर्जन्यमान शंभर टक्के, धरणे पाण्यांने तुडुंब भरलेली असतांनाही त्याचे वारंवार नियोजन बिघडवले जाते, तेव्हा या हंगामात गोदावरी कालव्यांना रब्बीसाठी ३ तर उन्हाळ हंगामासाठी ४ आर्वतने देऊन कालवे दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे […]

Read More

कोपरगाव प्रशासनाचे मनसे कडून आभार:- निलेश काकडे व अनिल गाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मनसे चा दनका;प्रशासनाचे मनसे आभारदोन दिवसांपूर्वी साईबाबा कॉर्नर या ठिकाणी खुप मोठा खड्डा पडला असल्याने टँकर वाला खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी वरचा ताबा सुटुन शाळकरी मुलांच्या अंगावर जात असल्याचे मुलांच्या लक्षात आल्यामुळे सायकल सोडुन पळाल्या मुळे मुलाचे प्राण बचावले हिंदु सम्राट संघटना संस्थापकनिलेश ( बापु ) काकडेमनसे उपशहराध्यक्ष अनिल गाडेयांना संपूर्ण विषय समजल्यावर मनसेच्या […]

Read More

महादेव कोळी चौथरा स्मारकाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करावा यासाठी आमदार डॉ.किरण लहामटे यांना निवेदन देण्यात आले:- आदिवासी कोळी महादेव युवक संघटना जिल्हाध्यक्ष अमित आगलावे…

कोपरगाव प्रतिनिधी:-“महादेव कोळी चौथरा ” स्मारकाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करावा यासाठीआमदार डॉक्टर किरण लहामटे यांना निवेदन दिले :- आदिवासी कोळी महादेव युवक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री अमित आगलावे व शिष्टमंडळाने माननीय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना राजूर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार-पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया […]

Read More

पूणतांबे येथे कालभैरव जयंती ऊत्सहात साजरी:- पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:-येथे आज रामगल्लीतील ग्रामदैवत असलेल्या कालभैरवनाथ मंदीरात कालभैरव जयंती निमीत्त विवीध धार्मीक कार्यक्रम पार पडले. काल भैरव महाराज मुर्तीला चंद्रकांत बाबा महाराज यांच्या हस्ते पुरहीतांच्या मंत्रघोषात महाअभिषेक धालन्यात आला. हरिपाठ. भजन, कालभैरव अष्टक. आदींच्या मंत्रघोषामुळे परिसर भर्कीमय झाला होता. शिवाजी तरुन मंडळाच्या कार्यकत्यांनी मंदीराला फुलांच्या माळाने शुशोभिकरन केले होते. भाविकांना लाभशी, मसालेभात. महाप्रसादाचे वाटप […]

Read More

शालेय जीवनातील संस्कार व छंद विदयार्थीसाठी महत्वाचे:- श्री.केतन कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनीधी:-श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत माझी वसुंधरा शपथ ग्रहण व वृक्षारोपन समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळीसोनी टी.व्ही वरील इंडीयन आयडाॕल मध्ये प्रवेश मिळवलेल्या कु.सुरभी कुलकर्णीला शुभेच्छा देण्यासाठी तिचे पालक शारदा संगित विदायालयाचे संचालक श्री.केतन व सौ.दीपाली कुलकर्णी आमंत्रित केले होते .त्या प्रसंगी केतन कुलकर्णी यांनी विदयार्थीना मार्गदर्शन करतांना आम्ही या शाळेचा विदयार्थी असुन […]

Read More

फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या:- उपमुख्यमंत्री अजित पवार…

भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्याचे नियोजन: छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनीधी (पुणे):- राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्या. मुलींची पहिली शाळा […]

Read More

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सुचनांसह अंतिम मान्यता…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओत सुरू असलेल्या पुतळ्याच्या कामकाजाची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती १२ फुटी पुतळ्यास सूचनांसह […]

Read More

कोपरगांवच्या काळभैरवनाथ देवस्थानला सौ. स्नेहलता कोल्हे यांची भेट…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांवचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानला भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जयंतीनिमीत्त शनिवारी भेट देवुन विधीवत पुजा करत प्रत्येकाचे संकट हरण होवु दे अशी प्रार्थना केली.याप्रसंगी सौ. स्नेहलता कोल्हे यांचे समवेत सर्वश्री वैभव आढाव, बाळासाहेब नरोडे, सतिष रानोडे, बंटी पांडे, राजेंद्र मंडलिक, बालाजी आंबोरे, किशोर मंडलिक, ग्रामस्थ पुरोहित सुरेश रंगनाथ जोशी, वैभव जोशी, प्रमोद गुरू, […]

Read More

कोपरगाव भाजपाच्या वतीने संविधान दिन साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला., तसेच २६ नोव्हेंबर मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवान,पोलिस व निष्पाप नागरीकांप्रती आदरांजली वाहण्यात आली.या प्रसंगी ॲड श्री. नितीनराव पोळ यांनी संविधानाची प्रतिज्ञा वाचन करुन संविधानबाबत माहिती दिली. संविधानाबाबत भारतीय नागरीकांना विचार-आचार सामाजीक आर्थिक व राजनैतिक व न्याय […]

Read More

खोपडीत भाजपला भगदाड कोल्हे गटाचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीत दाखल..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांचे प्रमुख कार्यकर्ते प्रभावित होत असून कोपरगाव तालुक्यातील खोपडी ग्रामपंचायतीचे कोल्हे गटाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संभाजीराव नवले व शिवसेनेचे उपसरपंच शिवाजीराव वारकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाला धक्का देत खोपडीमध्ये भाजपला भगदाड पडले आहे. कोपरगाव तालुक्यातील […]

Read More