बेलदार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वासुदेव जोशी समाज समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- बेलदार समाज संघटना महाराष्ट्र राज्य
यांच्या वतीने
वासुदेव जोशी समाज समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

वासुदेव जोशी समाज समितीच्या
सर्व पदाधिकाऱ्यांचे
महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना सोनार वस्ती धारणगाव
यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी
महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटनेचे
महाराष्ट्र राज्य सदस्य
रघुनाथ मोहीते
जिल्हा संघटक
संजय जाधव
बेलदार समाज युवा जिल्हाध्यक्ष
नवनाथ मोहिते
बेलदार समाज जिल्हाउपाध्यक्ष माणिक मोहिते
संतोष मोहिते सुनील मोहिते कैलास मोहिते किरण मोहिते महेश मोहिते दिनेश पवार राजू जाधव सागर पवार हरिदास जाधव युवराज पवार अमोल पवार विकी चव्हाण रमेश पवार गोकुळ मोहिते शकिल शेख
आदी बेलदार समाज उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *