


कोपरगाव प्रतिनिधी:- “राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे प. पू सद्गुरू रमेशगिरीजी महाराज यांची श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज समाधी स्थान व श्री.काशीविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपाल ट्रस्टच्या मठाधिपती प्रमुख विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल महाराजांचे संतपूजन करून भाजपा प्रदेश सचिव,कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले..!!”


या प्रसंगी भक्त मंडळाचे जेष्ठ सदस्य बारहाते गुरुजी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शरदनाना थोरात,श्री.शिवाजीराव कोकाटे आदींसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते..!!
