विकासकामात भेदभाव न करता मतदार संघाचा विकास अविरतपणे सुरु ठेवणार:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर असून ती समर्थपने पार पाडत आहे. मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणतांना कुठेही भेदभाव होवू न देता सर्वच गावांना समान न्याय देवून विकासकामात भेदभाव न करता मतदार संघाचा विकास अविरतपणे सुरु ठेवणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष […]
Read More