महाविकास आघाडी सरकारकडून निळवंडे कालव्यांना वेग २०२३ पर्यंत निळवंडे कालवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागील तीन पिढ्यांपासून आस लावून बसलेल्या जिरायती भागाला २०२३ पर्यंत निळवंडे कालव्यातून पाणी देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दिली आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचे सर्वच आमदार पाठपुरावा करीत असून २०२३ पर्यंत कालवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष […]

Read More

चांगले-वाईट जगासमोर व्यक्त करणारा घटक म्हणजे पत्रकार:- साबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव च्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आयोजित पत्रकार दिनाच्या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे हे बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील पत्रकार गणेश दाणे, मनीष जाधव, शंकर दुपारगुडे, जनार्दन जगताप, लक्ष्‍मण वावरे, सोमनाथ डफळ, अमोल गायकवाड, दीपक जाधव, संजय भारती, रवींद्र जगताप,अमीन शेख,हाफिज शेख, बिपिन गायकवाड, राहुल कोळगे, […]

Read More

देव तारी त्याला कोण मारी; संत जनार्दन स्वामी (SJS) हॉस्पिटल येथे नवजात मुलीला मिळाले जीवनदान:- प्रसादजी कातकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे,प्रवास 45 दिवसाचानोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात एका मुलीचा अकाली जन्म (नऊ महिने पुर्ण होण्याच्या आत प्रसूती होणे) सातव्या महिन्यात झाला. बाळाचे जन्माचे वजन फक्त 700 ग्रॅम,शरीराची पुर्ण वाढ व विकास आईच्या गर्भपिशवीत होण्या आधीच प्रसूती झाली. इतक्या कमी वजनाचे बाळ खुपच नाजुक होते. पुर्ण वाढ व विकास न झाल्याने स्वतंञ […]

Read More

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या तालुका अध्यक्ष पदी आप्पासाहेब ढुस तर सचिव पदी प्रशांत कराळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी आज राहुरी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली असून समितीच्या तालुका अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांची तर सचिव म्हणून प्रशांत सुधाकर कराळे यांची निवड करणेत आली आहे.महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राहुरी तालुका समन्वयक म्हणून काम करताना आप्पासाहेब ढुस यांनी ९ महिन्याचे बाळ […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन उत्साहाने साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन उत्साहाने साजराकोपरगांवच्या विकासात पत्रकाराचे मोलाचे योगदान आहे.तसेच पत्रकारीतेत परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. असे प्रतिपादन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योजक कैलास ठोळे यांनी केले.सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी देखिल देशाची लोकशाही टीकविण्यासाठी पत्रकाराची भुमिका खुप महत्वाची आहेअसे त्यांनी स्पष्ट केले.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ६जानेवारी पत्रकार दिना निमित्त शहरातील पत्रकारांचा गौरव […]

Read More

के.बी.रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील १२२६ विद्यार्थ्यांचे लसीकरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामीण रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने (NUHM) १५ ते १८ वयोगटातील १२२६ विद्यार्थी व विद्यार्थिनींचे लसीकरण दि.०६ जानेवारी २०२२ रोजी के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पार पडले.सदर कनिष्ठ महाविद्यालयात Covid -19 मिशन १५ ते १८ लसीकरण अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना Covaxin लसीचे लसीकरण करण्यात आले. नवीन वर्षाच्या आगमना बरोबरच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने […]

Read More

जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यासाठी शिंगणापुरच्या सिध्देश्वराला साकडे..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांना कोरोनाचा त्रास जाणवु लागल्याने त्यांच्या आरोग्यासाठी शिंगणापुरवासियांनी तेथील सिध्देश्वर देवस्थानला साकडे घालुन भिमा संवत्सरकर व त्यांच्या सहका-यांनी अभिषेक घातला व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य सुनिल शिंदे यांनी प्रास्तविक केले. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर त्यांनी समाजमाध्यमावर त्याबाबत माहिती […]

Read More

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या ११६ विद्यार्थ्याचे कोविड लसीकरण..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासुन जनजीवन पुर्णपणे विकस्ळीत झाले असुन शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना तिस-या कोरोना लाटेचा धोका होवु नये यासाठी युवानेते व जिल्हा बँकेचे संचालक विवके कोल्हे यांनी सातत्याने काळजी घेवुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या व संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या इयत्ता नववी व दहावीच्या ११६ विद्यार्थ्याचे कोरोना लसीकरण पुर्ण करून घेतले […]

Read More

इतरमागास वर्गीय समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा भाजपा कडून मागणी..!!

कोपरगाव प्रतिन:-राज्यातील इतर मागास वर्ग समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या समाजाचा अपमान केला आहे तेव्हा त्यांचा तातडीने राजीनामा द्यावा अशा आशयाचे निवेदन कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोपरगावच्यi नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना गुरुवारी देण्यात आले.या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी विरोधी आपल्या महा विकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे […]

Read More

रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या आ.आशुतोष काळेंच्या साई संस्थान रुग्णालय प्रशासनाला सूचना..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला साईबाबांनी केलेली दीनदुबळ्यांची सेवा डोळ्यासमोर ठेऊन उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय प्रशासनाला दिल्या.श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ […]

Read More