
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४१८४९ झाल्या असुन १५१४३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८९४ आहे तर उपचार सुरू असलेले २० आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.७ जानेवारी २०२२ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल १५३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ९ पुढीलप्रमाणे:-
रिध्दी सिध्दी नगर को.१, येवला रोड को.१, जोशी नगर को.१, लक्ष्मीनगर को.१, साई सिटी को.१, कोपरगाव १, निवारा को.१, ब्राम्हणगाव १, पोहेगाव १
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
खाजगी लॅबमधील ५ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
मानिक भवन को.२, महावीर कॉलनी को.१, कोपरगाव १, कोळपेवाडी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे.
आज नगर येथे २९८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
