सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे तोडीचे नियोजन व प्रत्यक्ष प्लॉट पहाणी; ‘प्रशासन आपले दारी याचे प्रत्यक्ष सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने प्रत्यक्ष उतरविले…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे व्यवस्थापन धोरणांचे तंतोतंत, अंमलबजावणीकामी कार्यकारी संचालक यांनी अचानक भेट देवून केली प्रत्यक्ष प्लॉट पहाणी… कोपरगाव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी अचानक कार्यक्षेत्रातील देर्डे-कोऱ्हाळे, कुंभारी, वेळापूर गटात भेटी देवून प्रत्यक्ष उस तोडणी प्लॉटची पहाणी करून कारखान्याने ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी व वहातूक होते की नाही […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४३२८२ झाल्या असुन १५१७१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८९५ आहे तर उपचार सुरू असलेले ४७ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ जानेवारी २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५१२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

२०२२ या वर्षीचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार कोपरगाव येथील शाहनवाज शाह यांना त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आला आहे..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रांती ज्योती सावित्री बाई फुले पुरस्कार सण २०२२ या वर्षीचा पुरस्कार जो अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नासिक द्वारे दिल्या जातो तो पुरस्कार या वर्षी कोपरगाव येथील शिव-फुले-शाहू- आंबेडकरडकर विचाराचे प्रचारक, पुरस्कर्ते आदरणीय, शाहनवाज शाह याना त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आला आहे. त्यांच्या या कर्तुत्वाचा आम्हास सार्थ अभिमान आहे..!! BAMCEF, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ति मोर्चा, […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४२४९० झाल्या असुन १५१५८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८९५ आहे तर उपचार सुरू असलेले ३४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ जानेवारी २०२२ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

युवकांचे प्रेरणास्त्रोत युवानेते विवेकभैय्या कोल्हे:- मुकुंदमामा काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोनाचे संकट दुसऱ्या लाटेत एवढं भयावह होत की साधे बेड देखील रुग्णांना मिळत नव्हते तेव्हा जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे दिवसरात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झगडत होते मात्र अलीकडेच त्यांना कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झाली आहे मात्र या संकटातून त्यांना लवकर आराम वाटून पुन्हा जनसेवेचा झंजावात […]

Read More

संजीवनी बी. फार्मसी राज्यातील १ली (प्रायव्हेट) व देशातील ९ वी ऑटोनाॅमस संस्था:-श्री.अमित कोल्हेेे…

संजीवनीची अग्रभागी राहण्याची परंपरा कायम, शिरेपेचात मानाचा तुरा..!! कोपरगांव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग जगताला आधुनिक ज्ञानाधिष्ठीत फार्मासिस्टस् देण्यासाठी संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक स्वायत्त (अकॅडमिक ऑटोनाॅमस) संस्थेचा दर्जा प्राप्त केला असुन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन प्रथम वर्षासाठी नव्याने तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम असणार आहे. आणि विध्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच पदवी मिळणार आहे. संजीवनी बी. फार्मसी […]

Read More

कोपरगावातुन भाजपा युवामोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना एक हजार पत्र रवाना विद्यापीठ सुधारणा काळे विधेयक मागे घ्या…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्यातील महाविकास आघाडी शासनाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चालु हिवाळी अधिवेशनात अनाधिकाराने विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल केला तेव्हा हे काळे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी पोष्टकार्डद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोपरगांवातुन भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यांत आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ साठे, उत्तर नगर जिल्हा सचिव गणेश भिंगारे, तालुकाध्यक्ष […]

Read More

कोपरगांव बेट येथे दि.८ जानेवारी रोजी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्या साठी महाआरती करण्यात आली..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव बेट येथे दि.८ जानेवारी रोजी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्या साठी महाआरती करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी.आर.काले, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, तालुका वैद्यकीय आगाडीचे अध्यक्ष डॉ.नानासाहेब होन, तालुका दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकुंद काळे, उपाध्यक्ष उत्तमराव चरमळ, डॉ.राजकुमार दवंगे, राजेश परजणे,कैलास रहाणे, सरचिटणीस दिपक […]

Read More

जैनमुनींच्या कर्नाटक ते राजस्थान पायी पदयात्रेचे कोपरगांवात स्नेहलता कोल्हे यांनी केले स्वागत..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या कनार्टकातील श्रवणबेळगोळ येथुन पायी पदयात्रेने निघालेल्या वात्सल्यवारीधी राष्ट्रगौरव जैनमुनी आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज व त्यांचे समवेत ४० तपस्वी जैनमुनींचे कोपरगांवात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी शनिवारी स्वागत करत या महाराजांचे आर्शिवाद घेतले.नोव्हेंबर २०२२ मध्ये राजस्थान येथील महावीरजी तीर्थस्थानावर महामस्तकाभिषेक कार्यक्रम असुन त्यासाठी हे जैनमुनी दररोज दरमजल दहा […]

Read More

कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करून नागरिकांना होणारा त्रास थांबणार आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिल्या.कोपरगाव शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी १० लक्ष रुपये […]

Read More