
कोपरगाव प्रतिनिधी:-
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले पुरस्कार सण २०२२ या वर्षीचा पुरस्कार जो अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नासिक द्वारे दिल्या जातो तो पुरस्कार या वर्षी कोपरगाव येथील शिव-फुले-शाहू- आंबेडकरडकर विचाराचे प्रचारक, पुरस्कर्ते आदरणीय, शाहनवाज शाह याना त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आला आहे. त्यांच्या या कर्तुत्वाचा आम्हास सार्थ अभिमान आहे..!! BAMCEF, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय मूल निवासी कर्मचारी संघ, बहुजन मुक्ति पार्टी कोपरगाव यूनिट तर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..!!
