
कोपरगाव प्रतिनिधी:-
नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी माहेगाव देशमुख येथे महाशिवरात्री यात्रौत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीचे उदघाटन केले व उपस्थित स्पर्धकांना शर्यतीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, सुंदरराव काळे, रवींद्रजी काळे, मधुकरराव काळे, सचिनजी आव्हाड, बापूसाहेब जाधव, प्रकाशजी काळे, योगेशजी काळे, जगनजी जाधव, उल्हासजी काळे, विलासजी काळे, बाळासाहेबजी पानगव्हाणे, संजयजी रणशिंग, विकासजी रणशिंग, ज्ञानदेवजी रोकडे, दिलीपजी जाधव, नारायणजी काळे, उत्तमराव लांडगे, अर्जुनराव रोकडे, शंकरराव काळे, चंद्रकांतजी कापसे, भास्करराव लांडगे माहेगाव देशमुख यात्रा कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ व बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते.
