मल्हारवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला नामदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांची उपस्थिती…!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मल्हारवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला नामदार मा. श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी भाविकांसोबत फराळाचा आस्वाद घेतला.

यावेळी कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, बाबासाहेबजी गुंजाळ, आप्पासाहेबजी शिंदे, ठकाजी रोडे, बाळासाहेबजी शिंदे, प्रभाकरजी गुंजाळ, नंदूजी येलमामे, मोहनजी शिंदे, मदनजी उदावंत, संपतजी शिंदे, सुखदेवजी येलमामे, साहेबरावजी गुंजाळ, विठ्ठलजी कांडेकर, रायभानजी गुंजाळ, नवनाथजी रोडे, रमेशजी शिंदे आदींसह भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *