सुसज्ज श्री लाईफ केअर हॉस्पिटलमुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार – आमदार आशुतोष काळे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उपक्रम कौतुकास्पद…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटामुळे हजारो-लाखो नागरिक कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशा जीवघेण्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण आरोग्य व्यवस्था निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात सुदृढ आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी जास्तीत जास्त काम होणे गरजेचे असून सुसज्ज हॉस्पिटल हि काळाची गरज बनली आहे. हि गरज श्री लाईफ केअर हॉस्पिटलमुळे पूर्ण […]

Read More

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले…

कोपरगाव प्रतिनिधी:-राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी ३१ मे रोजी कोळपेवाडी येथे त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कुलचे कलाशिक्षक श्री. गोरक्षनाथजी चव्हाण यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त गाणे रचून तसेच रांगोळीच्या माध्यमातून आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले त्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयातील, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.डॉ. सतीश काळे व सौ. अलकनंदा सतीश काळे यांचे चिरंजीव कृष्णा सतीश काळे यांची भारतीय नौसेनेत सबलेफ्टनंट पदी नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील संवत्सर सारख्या एका छोट्या खेड्यातील चि. कृष्णा सतीश काळे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय नौसेनेमध्ये सबलेफ्टनंट या पदावर सरळ नियुक्ती मिळविली. सदर सबलेफ्टनंट अधिकारीपदी सरळ नियुक्ती झालेले हे तालुक्यातील पहिले अधिकारी ठरले आहे. नुकतेच इझिमाला, केरळ येथे त्यांची पासिंग आऊट परेड संपन्न झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ते कै. भास्करराव माधवराव […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३१ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ५८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे तसेच मयत २ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६४६४८ झाल्या असुन ११९१३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११२५१ आहे तर उपचार सुरू असलेले ४७१ आहे व मयत झालेले १९१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३१ मे २०२१ आज ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव तालुक्यात प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे कोरोना बधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे:- ओमप्रकाश तथा काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या 1 जून पासूनच्या लोकडाऊन निर्देशानुसार , महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली आहे अश्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचे अधिकार मा.जिल्हाधिकारी यांना दिले आहेत .त्या आधारे ,कोपरगाव तालुक्यात प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे कोरोना बधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे हे आपणांस ज्ञात आहेच.त्यामुळे आम्ही आपणांस विनंती करतो की , अत्यावश्यक […]

Read More

शेतकऱ्यांना भाजी पाला विक्री करण्यास परवानगी द्यावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-ऐन उन्हाळ्यात विहिरीला पुरेसे पाणी नसताना जीवापाड जपलेला भाजी पाला विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की फेब्रुवारी मार्च महिन्यात रब्बीची पिके निघाल्यानंतर विहिरीत असलेल्या थोड्या फार पाण्यावर शेतकरी भाजी पाला पिके उभी करतात उन्हाळ्यात […]

Read More

बेशर्मीकी भी हद होती है नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांची उपनगराध्यक्ष निखाडे यांच्यावर टीका..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.मात्र ज्यांच्या नेत्यांना निधी द्यायचे माहीत नसून शहर विकासाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवायचा माहीत आहे त्यांच्या बोलक्या पोपटांनी किमान जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी असा सल्ला देऊन बेशर्मीकी भी हद होती है अशा […]

Read More

शेतकरी हिताचा विचार करून जिल्ह्यातील बाजार समित्या तातडीने सुरू करा:-भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-शासन कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील बाजार समित्या वारंवार बंद करीत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा विकावा कसा या विवंचनेत शेतकरी सापडलेले असून आधीच गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे कांदा पिकाला योग्य भाव मिळालेला नाही तसेच सर्व शेतकरी बाधवांकडे उत्पादित केलेला कांदा साठविण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने आता पावसाळा येऊन ठेपलेला असताना कांद्याचे करायचे काय असे […]

Read More

नगरसेवकांना अंधारात ठेवुन प्रसिद्धीसाठी हपापलेल्या आमदार व नगराध्यक्षांनी शहर विकास कामांच्या उद्घाटनाची केली घाई:-स्वप्नील निखाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेची २७ मे २०२१ रोजी स्थायी समितीची बैठक झाली त्यात कोपरगाव शहरातील विविध प्रभागातील विकास कामांना भाजपा सेना नगरसेवक सभापतींनी कुठल्याही प्रकारचे राजकारण न आणता बहुमताने मंजुरी दिली मात्र आमच्या नगरसेवकांना अंधारात ठेवून घाईघाईने प्रसिद्धीसाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी आमदार व नगराध्यक्षांनी आम्ही बहुमताने मंजूर केलेल्या कामाची उद्घाटने केली अशी टिका उपनगराध्यक्ष स्वप्नील […]

Read More

ज्यांना विकासाची अॅलर्जी होती त्यांना विकास करणाऱ्या आमदारांची देखील अॅलर्जी झाली:- नगराध्यक्ष विजयराव वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेला आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाचे संकट असतांना देखील दीडच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचे विकासाचे विविध प्रश्न मार्गी लागणार आहे ही शहरवासियांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची गोष्ट आहे. कोपरगाव शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होत असल्यामुळे काहींना वेदना होत असून […]

Read More