कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३१ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ५८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे तसेच मयत २ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६४६४८ झाल्या असुन ११९१३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११२५१ आहे तर उपचार सुरू असलेले ४७१ आहे व मयत झालेले १९१ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.३१ मे २०२१ आज ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ६६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १६ पुढीलप्रमाणे:-
लक्ष्मीनगर १
कालिकानगर २
शिंगणापूर १
येवला रोड २
टाकळी फाटा १
कोकमठाण १
भोजडे १
जातेगाव ३
पढेगाव २
पालखेड १
भास्कर वस्ती १
खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
शारदा नगर को.२
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे.
आज नगर येथे ५३९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत
इंदिरापथ १, येसगाव १

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *