शिर्डी साईआश्रया परिवार येथे कराटे प्रशिक्षण सुरु आहे:- गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईआश्रया परिवार येथे कराटे प्रशिक्षण सुरु आहे मुलांनी व मुलींनी स्वतःचं संरक्षण करावे तसेच कराटे मुळे शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो यामुळे शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होते आपले शरीर आजारापासून दूर राहते आपल्याला चांगले आरोग्य लाभते तेव्हा कराटे प्रशिक्षण हे सर्वांना खूप गरजेचे आहे यामुळे आपले शरीर फार चपळाईने कार्यरत राहते तेव्हा गेल्या दोन […]

Read More

शोध:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-केव्हातरी मनाला मरगळ येते … आपल्या कामाबद्दल आपणच साशंक होतो , उदासीनतेचा तो हलकासा प्रापुद्रा, ध्यासाने अविरत उत्साहाने जगणाऱ्या जेष्ठांच्या आठवणीने दूर होतो . या जुन्या पिढीनं कुठलं तूप खाल्लंय कोण जाणे? अजूनही काहीतरी करीत राहण्याचं बल त्यांना कुठून येते … याचा शोध तुम्हाला लागला तर मला नक्की कळवा …. सुलेखन- गोरेसर9850 613612

Read More

गर्जे चॅरिटेबल ट्रस्टचा लहान मुलांचे लसीकरण उपक्रम कौतुकास्पद:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले असून या लाटेमुळे लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचे कोविड पासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गर्जे चॅरिटेबल ट्रस्टने लहान मुलांना सवलतीच्या दरात सुरु केलेला […]

Read More

नगराध्यक्ष तुमच्या भ्रष्टाचारी व किळसवाण्या प्रवृत्तीची आम्हालाच काय पण पुर्ण शहरालाच ॲलर्जी झाली आहे:-उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सन 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचे डिपॉझीट जप्त झाले यातुनच हे सिद्ध झाले, यावरुन तुम्ही काही तरी बोध घ्याल असे वाटले होते परंतु तसे होतांना दिसत नाही. अशी टीका कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली आहे.श्री निखाडे पुढे म्हणाले, मागील चार वर्षाचा नगराध्यक्षपदावरील तुमचा प्रवास म्हणजे “ मै ना खाऊंगा ना खाने दुंगा” […]

Read More

सन 2020-21 च्या खरीप विम्याची रक्कम शेतक-यांना दया:- सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांची कृषी मंत्री ना.भुसे यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्याच्या कोरोना महामारीमध्ये शेतकरी आर्थीक संकटात सापडलेला आहे, खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीसह पिके उभे करण्याची चिंता भेडसावत आहे सन 2020-21 या कालावधीमध्ये काढलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगामाची रक्कम अदयापपर्यंत शेतक-यांना मिळालेली नाही. त्यामुळे या शेतक-यांना किमान उत्पन्नावर आधारीत रक्कम देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे […]

Read More

निर्बंध शिथील करून कोपरगावची बाजारपेठ संपुर्ण खुली करा; सौ. स्नेहलाताताई बिपीनदादा कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोना महामारीमुळे कोपरगावातील बाजारपेठ अनेक दिवसापासून बंद असुन छोटया मोठया व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध शिथील करून कोपरगावची संपुर्ण बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे.देशासह राज्यात आलेल्या कोरोना आजाराचा […]

Read More

“सेवा ही संघटन या विचाराने कोपरगाव मतदारसंघात भाजपाने साजरा केला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंतप्रधान पदाचा ७ वर्षपूर्ती दिवस..!”

कोपरगाव प्रतिनिधी:-देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळास सात वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सेवा हि संघटन या उपक्रमा मार्फत भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील व शहरातील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,गट प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कोरोनाच्या महामारीत नियम व अटींचे पालन करुन तालुक्यातील व […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ४३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३४ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६५६९४ झाल्या असुन ११९४८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११२९४ आहे तर उपचार सुरू असलेले ४६२ आहे व मयत झालेले १९२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ जुन २०२१ आज ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५७३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

देवळाली प्रवरा च्या शासकीय कोविड सेंटरला माजी राज्य मंत्र्यांकडून औषधांची मदत:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवराच्या शासकीय कोविड सेंटरला राज्याचे माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष मा. सचिन अहिर यांनी आज किमती औषधांची मदत पाठविली आहे.माजी राज्यमंत्री, शिवसेना उपनेते आणि राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे अध्यक्ष मा सचिन अहिर यांना देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे वतीने श्री दत्तात्रय कडु पाटील यांनी सहारा कोवीड सेंटरला […]

Read More

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील गटारीच्या निकृष्ट दर्जाचे कामा बाबत अधिकारी व ठेकेदारांवर त्वरीत गुन्हा दाखल करा:- दत्ता काले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिका प्रशासना मार्फत कोपरगाव शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकालगत भुयारी गटारीचे नवीन बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेने 16 लाखाची तरतुद करुन भुयारी गटारीचे काम पूर्ण करुन रस्ता खुले होताच काही दिवसात सदर कामाला तडे गेल्याने हे कामकाज निकृष्ट दर्जाचे चित्र जनतेसमोर आले आहे. यास नगपरिषदेचे बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहेत यांच्यावर त्वरीत […]

Read More