जमावबंदी भंग व रस्तारोको केला म्हणून कारवाई केलेलीच नाही:-विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-26 जून रोजी ओबीसींना राजकिय आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन झाले.आंदोलकांवर कारवाई केल्याच्या बातम्या 27 जून रोजी सर्व वृत्तपत्रात झळकल्या. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या आ. मोनिकताई राजळे यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली,अशा बातम्या फोटोसह आल्या.पण कोपरगाव साईबाबा चौफुलीवर आंदोलन झाले तरीही पोलिसांनी कारवाई करूनही तशी बातमी कुठेही आली नसल्याने मला विचारावे लागले कि, कारवाई का […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले ११ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९६९९८ झाल्या असुन १२४८७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१८७ आहे तर उपचार सुरू असलेले ९६ आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ जुलै २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी व आपल्या हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले:- रमेश गवळी…

कोपरगाव प्रतिनिधी:-२ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने ओ बी सी आरक्षण टिकवण्यासाठी आपल्या हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,कोपरगाव तालुक्याच्या वतीने २ जुलै रोजी कोपरगाव तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी खालील समाज […]

Read More

रामायणात हनुमानाने आणलेल्या संजीवनी औषधी प्रमाणे पंचक्रोशीतील हजारो लोकांची सेवा करणारा संजीवनी परिवाराचे आधारस्तंभ..!!

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे सोबत…दि ग्रेट भेट…..कोपरगाव प्रतिनिधी:-माजी आमदार अनिलदादा आहेर यांचे चिरंजीव दर्शन भाऊंचे लग्न आटोपून परतत असताना देशातील एकमेव विवीध वैशिष्ट्यांनी समृद्ध सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी शैक्षणीक संकुलांना जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली.यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे […]

Read More

उपजिल्हा रुग्णालयाचे मंजुरीचे खरे प्रयत्न सौ.स्नेहलाताताई कोल्हे यांचेच:- डी.आर.काले…

कोपरगाव प्रतिनिधी:-दीड वर्षे मौन धारण केलेले आमदार साहेब स्वत: अखेर काही का होईना बोलले हे मतदारसंघाचे भाग्यच मानावे लागेल. कारण गेली दिड वर्षे आमदार साहेबांचे विचार, त्यांची भुमिका जनतेला फक्त सोशलमिडीया, वर्तमान पत्रातील बातम्या याव्दारेच समजत होती. कोपरगांव ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयाचे रुपांतर झाले या विषयांवर बोलताना आमदार साहेब खरे बोलले पत्र देवुन कोणतेही काम […]

Read More

महिलांची खिल्ली उडविणे नगराध्यक्ष हा तर तुमचा पिंडच:-स्वप्निल निखाडे…

कोपरगाव प्रतिनीधी:-एका कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष श्री.विजयराव वहाडणे यांनी बोलताना कोपरगांव मतदार संघाच्या प्रथम माजी महिला आमदार व माजी महिला मुख्याधिकारी यांच्या बद्दल बोलताना या महिलाबद्दल तिरस्कराची भाषा वापरुन खिल्ली उडविली होती या गोष्टीवरुन भाजपाच्या महिला शहराध्यक्षांनी वहाडणे यांना या गोष्टीचा जाब विचारुन त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. वरील गोष्ट घडल्यानंतर परत एकदा माजी […]

Read More

लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव तर्फे कृषी दिन साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून राज्यात कृषी क्रांती घडवून राज्याच्या कृषी विभाग विकासाला योग्य दिशा दिली होती,1 जुलै रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो, यानिमित्ताने लायन्स क्लब व लिओ क्लब च्या वतीने कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करन्यात आला, यामध्ये […]

Read More

कोपरगाव शहरात शनिवार व रविवार जनता कर्फ्यु सर्व बाजार पेठ बंद फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील:- तहसिलदार योगेश चंद्रे व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बंधुंना कळविण्यात येते कि शनिवार व रविवार जनता कर्फ्यु असल्यामुळे सर्व बाजार पेठ बंद राहिल.फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील.अत्यावश्यक सेवे मध्ये मेडीकल, दवाखाना,किराणा दुकाने ,शेतीशी निगडीत व्यावसायिक दुकाने,दूध,पाणी जार चालू राहतील.अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालू राहतील. तहसिलदार ,मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक कोपरगाव…

Read More

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी हॅशटॅग मेन्सवेअरचे उदघाटन केले व या नवीन व्यवसायाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या..!

कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दि.१जुलै२०२१ रोजी कोपरगाव येथे राजेंद्रजी पंडोरे, कैफभाई खान, हर्षलजी पंडोरे व छायाताई पंडोरे यांनी सुरू केलेल्या हॅशटॅग मेन्सवेअरचे उदघाटन केले व या नवीन व्यवसायाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, रमेशजी गवळी, वाल्मीकजी लहिरे, शबाबभाई पठाण, […]

Read More

पत्रकार श्री.हाफीजभाई शेख व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.दिपकराव जपे यांचा नुकताच माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात वाढदिवस साजरा करून पुढील वाटचालीस शुभकामना देण्यात आल्या….

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक.१ जुलै २०२१ वार – गुरुवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा.सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो.यांचे संपर्क कार्यालयात पत्रकार श्री हाफीजभाई शेख व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दिपकराव जपे यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले, कोनपा उपनगराध्यक्ष श्री स्वप्नीलजी निखाडे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री अविनाशजी पाठक, शिक्षण मंडळाचे […]

Read More