जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील सुज्ञ मतदारांनी इतिहास घडवत ज्या विश्वासाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य निवडून देऊन विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ ठरवून सर्वच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.वारी गटाच्या जिल्हा परिषद […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले ९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९५९७९ झाल्या असुन १२४७३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१७६ आहे तर उपचार सुरू असलेले ९३ आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ जुलै २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पुस्तक परिचय ‌ईंद्रधनू कवि प्रमोद येवले:- हेमचंद्र भव्वर…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील हौशी उत्साहात सर्वत्र दिसणारा कवि प्रमोद येवले र म परिख हिंदी ग्रंथालय ‌‌वाचनालय सांभाळून होमगार्ड भरती होवून कष्टाची कामे करताना श्रमपरिहार करताना कवितेत मन रमवणारे संवेदनशील मनास जोडणारा माणूसईंद्रधनू हा प्रमोद येवले लिखीत काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे सदरच्या काव्य संग्रहामधे अनेकविध विषयांवरील कविता असून प्रत्येक कवितेत कविची आत्मीयता तळमळ जाणवली आहे समाजातील भ्रष्टाचाराच्या […]

Read More

डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान:- हेमचंद्र भव्वर…

कोपरगाव प्रतिनिधी:-चंद्रमा कलर फोटो चे वतीने डॉक्टर्स डे निमित्ताने डॉ.नितीन बडदे, डॉ.भास्कर, डॉ.दादासाहेब गलांडे यांचा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना डॉक्टर्स लोकांनी पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेतली अनेक रूग्णांना वाचविले मानसिक आधार दिला त्यांनी सोसलेले कष्ट त्यातून उतराई होण्यासाठी आजचा दिवस महत्व आहे असे विचार छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र […]

Read More

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्ष थोरे, उपाध्यक्ष उदावंत, सेक्रेटरी गिरमे,खजिनदार भट्टड यांचा सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी रामदासजी थोरे, उपाध्यक्षपदी परेशजी उदावंत, सेक्रेटरीपदी अक्षयजी गिरमे व खजिनदारपदी सुमितजी भट्टड यांची निवड झाल्याबद्दल १ जुलै रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी त्यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक पद्माकांतजी कुदळे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन […]

Read More

मुख्य रस्त्यांबरोबरच वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांचा देखील विकास करणार:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- दळणवळणाच्या दृष्टीने मतदार संघातील सर्वच मुख्य रस्त्यांचा विकास करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्य रस्त्यांसाठी मिळविला आहे. नागरिकांना मुख्य रस्त्यांपर्यंत जाण्यासाठी वाड्यावस्त्यांवरचे रस्ते देखील विकसित होणे गरजेचे असून त्यासाठी मुख्य रस्त्यांबरोबरच वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांचा देखील विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात […]

Read More

शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. त्यांच्या आदर्श विचारांवर शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी राज्याचे महाविकास आघाडी सरकारची वाटचाल सुरु असून शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी […]

Read More

कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेलं योगदान समाज कधीच विसरणार नाही:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील दीड वर्षात आलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करीत असून यामध्ये आरोग्य विभाग अग्रभागी असून कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेलं योगदान समाज कधीच विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. “डॉक्टर्स डे” निमित्त कोपरगाव येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बोलतांना […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १० आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९४९३४ झाल्या असुन १२४६४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१६७ आहे तर उपचार सुरू असलेले ९३ आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ जुलै २०२१ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

महाराष्ट्राचा पारंपरिक लंगोऱ्या हा खेळ खेळत मुलांनी लहानपणी च्या आठवणीना ऊजाळा दिला:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- घरी जात असतांना मला काही मुलं आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक लंगोऱ्या खेळ खेळतांना दिसली त्यामध्ये माझा मुलगा स्पंदन देखील खेळत होता.त्यावेळी थोडं थांबून मी मुलांचा खेळ पाहता पाहता कधी माझ्या बालपणीच्या आठवणीत हरवून गेलो ते मला देखील कळले नाही. आम्ही देखील लहानपणी लंगोऱ्या खेळायचो खूप मजा यायची आपणच पाडलेली लंगोरी पुन्हा आपणच रचून जिंकायचे […]

Read More