कोपरगाव शहरात शनिवार व रविवार जनता कर्फ्यु सर्व बाजार पेठ बंद फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील:- तहसिलदार योगेश चंद्रे व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बंधुंना कळविण्यात येते कि शनिवार व रविवार जनता कर्फ्यु असल्यामुळे सर्व बाजार पेठ बंद राहिल.
फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
अत्यावश्यक सेवे मध्ये मेडीकल, दवाखाना,किराणा दुकाने ,शेतीशी निगडीत व्यावसायिक दुकाने,दूध,पाणी जार चालू राहतील.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालू राहतील.

तहसिलदार ,मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक कोपरगाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *