
कोपरगाव प्रतिनिधी:-
आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दि.१जुलै२०२१ रोजी कोपरगाव येथे राजेंद्रजी पंडोरे, कैफभाई खान, हर्षलजी पंडोरे व छायाताई पंडोरे यांनी सुरू केलेल्या हॅशटॅग मेन्सवेअरचे उदघाटन केले व या नवीन व्यवसायाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, रमेशजी गवळी, वाल्मीकजी लहिरे, शबाबभाई पठाण, उमेशजी बारसे, अशपाकभाई सय्यद, महेशजी गोसावी, गणेशजी गोसावी, योगेशजी गोसावी आदी उपस्थित होते.
