पत्रकार श्री.हाफीजभाई शेख व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.दिपकराव जपे यांचा नुकताच माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात वाढदिवस साजरा करून पुढील वाटचालीस शुभकामना देण्यात आल्या….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक.१ जुलै २०२१ वार – गुरुवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा.सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो.यांचे संपर्क कार्यालयात पत्रकार श्री हाफीजभाई शेख व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दिपकराव जपे यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले, कोनपा उपनगराध्यक्ष श्री स्वप्नीलजी निखाडे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री अविनाशजी पाठक, शिक्षण मंडळाचे मा.सभापती श्री विनोदजी राक्षे,जिल्हा कामगार आघाडीचे संयोजक श्री सतिश चव्हाण, श्री रवींद्रजी रोहमारे,श्री वासुदेव शिंदे,श्री निलेश बोराडे,श्री पप्पु दिवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *