“राहुरी शहर नाभिक संघटनेचा नाभिक समाजातील शिक्षकांचा शिक्षक दिनी सत्कार करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे”:- प्रो.दिपक दुधाडे साहेब….

कोपरगाव प्रतिनिधी:-नाभिक संघटनेचे शहर आध्याक्ष मयुर राधाकिसन दुधाडे यांच्या नेतृत्वाखाली, राहुरी शहर नाभिक संघटनेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाभिक समाजातील कर्तुत्ववान व गुणवंत शिक्षकाचा सत्कार समारंभ ओ बी सी आधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कल्याण राऊत सर यांच्या निवासस्थानीआयोजित करण्यात आला होता,या गोड कार्यक्रमाचेसूत्रसंचालन मयुर राधाकिसन दुधाडे यानी केले,तरआध्याक्ष स्थानी नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक […]

Read More

ब्राह्यण सभा कोपरगांवच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी,आजी माजी शिक्षक ,उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहाने संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांवातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ब्राह्यण सभा.कोपरगांव यांच्या विदयमाने नुकताच गेल्या तीन वर्षात एस.एस.सी.परीक्षा ते पदवी,पदव्युत्तर ,तसेच शिक्षक दिना निमित्तानं शहरातील शाळा,महाविदयालय प्राचार्य,आजी माजी शिक्षक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या,निवड झालेल्या व्यक्तीचा गुणगौरव समारंभ नुकताच ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अहमदनगर येथिल दै.समाचारचे संपादक श्री.महेंद्र कुलकर्णी मार्गदर्शन […]

Read More

लायन्स क्लब ऑफ कोपरगावचा अभिनव उपक्रम:- राम थोरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने समता स्कूल येथे शाडू मातीपासून गणपती तयार करण्याचे वर्कशॉप घेण्यात आले. यावेळी इयत्ता 7 वी ते 9 वी च्या एकूण 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सुंदर गणपती मुर्त्या तयार केल्या आणि याच बनवलेल्या गणपती बाप्पाची स्थापना मुले आपल्या […]

Read More

कोेपरगांव शहर विकासासाठी कोल्हे गटाची सकारात्मक भूमिका:- उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहर विकासाच्या प्रत्येक ठरावाला आजवर कोल्हे गटाच्या भाजपा सेना नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेत पालिका सभागृहात मंजु-या दिलेल्या आहेत, परंतु विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपटटी करण्यांचे मनसूबे काहींनी आखले म्हणून 28 कामांचा प्रश्न न्यायालयात गेला त्यातील 22 कामांना आमचा कुठलाही विरोध नाही प्रश्न फक्त 6 वादग्रस्त कामाबाबत आहे त्यासाठी भाजपा सेना नगरसेवकांनी विशेष सर्वसाधारण […]

Read More

कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी केलेला त्याग समाज कधीही विसरणार नाही:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- जीवघेण्या कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण विश्वातील आरोग्य व्यवस्थेला मोठे आवाहन होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या अनुभवाच्या जोरावर अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून असंख्य रुग्णांना कोरोनामुक्त केले.आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी रुग्णसेवा करतांना केलेला त्याग समाज कधीही विसरणार […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ११ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २३ आहे तसेच मयत ०१ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६४५१९ झाल्या असुन १३८८८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३४९५ आहे तर उपचार सुरू असलेले १७७ आहे व मयत झालेले २१६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ सप्टेंबर २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव शहरात नव्याने सुरू केलेल्या साईसेवा सी.टी. स्कॅन सेंटरचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात डॉ. दत्तात्रयजी मुळे, डॉ. चंद्रशेखरजी आव्हाड, डॉ. प्रविणजी गायकवाड, डॉ. शिरीषजी मुळे, डॉ. सुनीलजी पवार व श्री. नारायणजी दाणे यांनी नव्याने सुरू केलेल्या साइसेवा सी.टी. स्कॅन सेंटरचे उदघाटन दि.६ सप्टेंबर रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी राहुरीचे प्रांताधिकारी डॉ. दयानंदजी जगताप, जिल्हा परिषद सदस्य राजेशजी परजणे, राहुलजी […]

Read More

जो व्यक्ती विद्यार्थ्यांचे चारित्र्य क्षमता आणि भविष्य घडवितो तो खरा शिक्षक:- सौ.स्वाती कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिक्षण क्षेत्रात शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थी यांना जोडणारा दुवा म्हणजे शिक्षक , शिक्षकाचे महत्वपूर्ण काम म्हणजे सुसंकृत , सुशिक्षित पिढी घडविणारा महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक , शिक्षक नवनवीन तत्वज्ञान , कौशल्य , आत्मसात करून एक आदर्श पिढी घडविण्याचे प्रामाणिक काम करत असतात . प्रत्येक विद्यार्थ्यांचे जीवनात शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे . त्यामुळे शिक्षकांचा […]

Read More

पॅराऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी जागतिक कीर्तीची:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय खेळाडूंनी पॅराऑलम्पिक स्पर्धेत सर्वाधीक 19 पदकांची लयलूट करून ५३ वर्षानंतर जगात आपले वर्चस्व सिद्ध केले असून, या सर्व खेळाडूंची कामगिरी भारतीय देशाचा गौरव आणि भूषण वाढवणारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेलो इंडिया अभियान यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे. सर्व […]

Read More

रस्त्यावर मुरूम टाकण्याची नामुष्की कुणामुळे आली, सुज्ञ नागरिक नक्कीच विचार करतील: कृष्णा आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या २८ कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन देखील श्रेय वादाच्या लढाईत कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी या रस्त्याच्या कामांना न्याया लयात नेले त्यामुळे कोपरगाव शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्याऐवजी या रस्त्यांवर मुरूम टाकावा लागला पालिकेला रस्त्यावर मुरूम टाकण्याची नामुष्की कुणामुळे आली याचा शहरातील सुज्ञ नागरिक नक्कीच विचार करतील असे माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी […]

Read More