महाराष्ट्र सदन प्रकरणातील मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालावर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची “प्रतिक्रिया”…!

कोपरगाव प्रतिनिधी:-सत्य हे अंतिम असते याचाच प्रत्यय आज सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाने आला आहे. भुजबळ कुटुंबियांवर सूडबुद्धीने कारवाई होत आहे असे वारंवार आम्ही सांगत होतो. त्याच्या निषेधार्थ आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलने देखील केली होती. आज सत्र न्यायालयाने पालकमंत्री ना.छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह इतरांना दोषमुक्त केले आहे. “भगवान के घर देर है, […]

Read More

कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या प्रस्तावास मंजुरी द्या; आ. आशुतोष काळेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात दळणवळण वाढून या परिसराचा विकास होण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या मंत्रालय स्तरावर असलेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी याबाबत आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले […]

Read More

मतदार संघातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे:-आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा सुरळीत झाला आहे.प्रत्येक गावागावात लसीकरण मोहीन हाती घेण्यात आली असून १८ वर्ष वयाच्या पुढील मतदार संघातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात आजपर्यंत १८ वर्ष वयाच्या पुढील ८००४६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून […]

Read More

न्यु स्टार मोबाईल रिपेअरिंग इन्स्टिट्यूट अँन्ड क्लासेसच्या वतीने मोबाईल रिपेअरींग कोर्स; पहिली बँच यशस्वी संपन्न:- सादिक खान सर…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील न्यु स्टार मोबाईल रिपेअरिंग इन्स्टिट्यूट अँन्ड क्लासेसच्या वतीने मोबाईल रिपेअरिंग कोर्स चालु झाला असुन पहिली यशस्वी बँचही संपन्न झाली आहे.कोपरगाव शहरातील व तालुक्यातील तरुण बेरोजगार यांना हा कोर्स संजीवनी ठरत आहे.सध्या मोबाईल प्रत्येक माणसाला अविभाज्य घटक बनला आहे.त्यामुळे मोबाईल दुरूस्ती कोर्सला महत्व आले आहे.यापूर्वी मोबाईल दुरूस्ती कोर्ससाठी नाशिक, नगर, औरगाबादला […]

Read More

‘संजीवनी महिला बचतगट बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत ‘गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित केली आहे:-सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- गणेशोत्सव २०२१ चे निमित्त साधून महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून ‘संजीवनी महिला बचतगट बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत ‘गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे तरी महिलाभगिनींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा.स्पर्धेत सहभागासाठी तुम्हाला सजवलेल्या गणपतीचे फोटो फेसबुक ला अपलोड करायचे आहेत.सोबतच ‘@’ टाकून snehlatabipindadakolhe यांना मेंशन करायचे आहे तसेच #snehlatakolhe […]

Read More

साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा, श्री. जनार्दन स्वामी हॉस्पिटल (SJS), कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा क्रं ३ , श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले असुन शिबीरामध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, सल्ला व आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १२/९/२०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. शिबिर आहे. तरी सदर […]

Read More

आ. आशुतोषदादा काळेंनी दिलेल्या ५ कोटी निधीतून रस्त्यांची कामे सुरु करा, राष्ट्रवादीचे नगराध्यक्षांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील महत्वाच्या विविध रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी कोपरगाव नगरपरिषदेला मिळवून दिला असून या निधीतून रस्त्यांचे कामे सुरु करावीत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांना देण्यात आले. फोटो ओळ:- […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १९ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६५५८७ झाल्या असुन १३९०७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३५२८ आहे तर उपचार सुरू असलेले १६३ आहे व मयत झालेले २१६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ सप्टेंबर २०२१ आज ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्त समता इंटरनॅशनल स्कूल तर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्याकरता विद्यार्थ्यांसाठी ‘ विझ किड्स स्पर्धेचे ‘ चे भव्य ऑनलाईन आयोजन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्त समता इंटरनॅशनल स्कूल तर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्या करता इ . ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ विझ किड्स स्पर्धेचे ‘ चे भव्य ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे . […]

Read More

पोलीस उपविभागीय कार्यालयात भरोसा सेलचे कामकाज सुरू करावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी “भरोसा सेल” सुरू करण्यात आले आहे मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तक्रारदार महिला व पुरुषांना जाणे शक्य नसते त्यामुळे सदर भरोसा सेलच्या शाखा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात व्हावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले कीमहिलांवर होणाऱ्या […]

Read More