
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६४५१९ झाल्या असुन १३८८८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३४९५ आहे तर उपचार सुरू असलेले १७७ आहे व मयत झालेले २१६ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.७ सप्टेंबर २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५२३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ११ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ११ पुढीलप्रमाणे:-
सह्याद्री कॉलनी को.१, कोकमठाण १, येवला रोड को.१, समतानगर को.१, १०५ को.१, मालेगाव थडी १, रांझणगाव देशमुख २, कोपरगाव २, सांगवीभुसार १
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
वारी को.१
खाजगी लॅबमधील ११ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
रांझणगाव १, रवंदा २, पढेगाव १, दहिगाव १, जवळके ६
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २३ आहे.
आज नगर येथे ४८९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत सांगवीभुसार १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
