
कोपरगाव प्रतिनिधी:-
नाभिक संघटनेचे शहर आध्याक्ष मयुर राधाकिसन दुधाडे यांच्या नेतृत्वाखाली,
राहुरी शहर नाभिक संघटनेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाभिक समाजातील कर्तुत्ववान व गुणवंत शिक्षकाचा सत्कार समारंभ ओ बी सी आधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कल्याण राऊत सर यांच्या निवासस्थानी
आयोजित करण्यात आला होता,
या गोड कार्यक्रमाचेसूत्रसंचालन मयुर राधाकिसन दुधाडे यानी केले,
तर
आध्याक्ष स्थानी नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री प्रसाद भाऊ कोरडे(जिल्हा सरचिटणीस ) हे होते ,
प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी नाभिक जेष्ठ नेते भाऊसाहेब बिडवे (उपजिल्हा अध्यक्ष ) हे होते,
यावेळी मधुकर थोरात, लक्ष्मण चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले ,



यावेळी
कर्तृत्ववान गुणवंत शिक्षक प्रो. दिपक दुधाडे साहेब, प्रा.बापुसाहेब साळुंखे सर, प्रा.गोविद वाघचौरे सर ,प्रा. सुधीर खजिनदार सर, ओ बी सी आधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक संघटनेचे नेते कल्याणराऊत सर, प्राधिपिका सौ शोभाताई साळुंखे (कोरडे ) मॅडम , प्राधिपिका शेजुळ (राऊत )मॅडम , या नाभिक समाजातील शिक्षकांचा


शिक्षकांचाशिक्षक दिनी सत्कार करण्यात आला
यावेळी
मधुकर थोरात, लक्ष्मणचौधरी प्रणव राऊत, रोहणभाऊ राऊत, चंद्रकला चौधरी (महिला आघाडी प्रमुख ), सिंधुताई जनार्दन राऊत, काबिंदा मारुती राऊत .
आदि समाज बांधव व भगिनी उपस्थित होते
शेवटी या गोड कार्यक्रमाचे आभार
महिला आघाडी प्रमुख सौ चंद्रकला लक्ष्मण चौधरी
व लक्ष्मण चौधरी यांनी मानले.
