अतिवृष्टीमुळे नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे करून भरपाई द्यावी:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गान हिरावला, त्यातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले तेंव्हा झाल्याने नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.सौ. कोल्हे यांनी या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल […]
Read More