
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०३३९२ झाल्या असुन १४५९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४२७० आहे तर उपचार सुरू असलेले १०२ आहे व मयत झालेले २२१ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.९ ऑक्टोबर २०२१ आज २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५७१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ५ पुढीलप्रमाणे:-
श्रध्दा नगरी को.१, मोहिनी राज नगर को.१, कोपरगाव १, टाकळी २
खाजगी लॅबमधील ६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
श्रध्दा नगरी को.१,कोपरगाव १, रांझणगाव १, चांदेकसारे १, काकडी १, कारवाडी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ११ आहे.
आज नगर येथे ५८० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
