
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील कुंभार गल्ली तील
जगदंबा माता
आदिमाया आदिशक्ती चा जागर करताना शहरात कुंभार गल्ली तील देविचे महत्त्वाचे स्थान आहे ज्यांना जूनी गंगा ऊककडगाव कान्हेगाव कोटमगाव कोकमठाण येथे जाणे शक्य नाही असे भक्त गावातील देविचे दर्शन घेऊन धन्यता मानतात
छत्रपती शिवाजी महाराज रोड वरील ( जून्या सराफ बाजारात) श्री कालिका माता मंदिरात भाविकांची गर्दी होते
लक्ष्मी नगर निवारा येवला नाकापरीसर आदि ठिकाणी देविमंदिरे असून नवरात्र उत्सव साजरा केला जातो
या दिवसात चैतन्य निर्माण होते वातावरण भक्तिमय होते उपवास पूजा प्रार्थना पाठपठण उपासना केली जाते महिलांप्रमाणे पुरूष सुद्धा देविची आराधना करतात
अनेक कुटुंबांना कुलदैवत आहे म्हणून आरोग्य संपन्न धनसंपदा समरूदध होवून संकट निवारण करण्यासाठी उपासना करतात
सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे ते निर्मूलनासाठी प्रार्थना केली जाते आहे
तरीपण आपण काळजी घ्यावी
सार्वजनिक ठिकाणी मास्क सॅनीटायझर सोशल डिसटंट पाळणे आवश्यक आहे शासकीय प्रशासकीय नियम पाळून शासनाला सहकार्य केले तरच जीवन जगण्यासाठी ऊभारी घेऊन आपला दिनक्रम सुरू राहील
सर्व देविभकतांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
