स्त्री शक्ती चा जागर आदिमाया आदिशक्ती मुलींच्या शिक्षणासाठी मदत करून जीवन जगण्यासाठी ऊभारी देणारी शक्ती रूपीनी माजी आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- स्त्री शक्ती चा जागर
आदिमाया आदिशक्ती मुलींच्या शिक्षणासाठी मदत करून जीवन जगण्यासाठी ऊभारी देणारी शक्ती रूपीनी माजी आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावि आयुष्य सुखी समाधानी आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना आपण पुन्हा एकदा नव्याने जगण्यासाठी ऊभारी घेऊन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सिद्ध झालो आहोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन अडल्या नडलया माणसाला सर्वतोपरी मदत करीत आपण सदैव संवेदनशील मनाने माणूसकीचया भावनेने धावून येतात नैसर्गिक अस्मानी सुलतानी संकटात पाठीशी ठामपणे उभे राहून जगण्यासाठी लढण्यासाठी प्रेरणा दिली जाते अनेक विध संस्थेच्या माध्यमातून समाजप्रबोधन जनजागृती मदतीचा हात पुढे केला आहे
आता आपला वारसा पुढे चालवत युवा नेतरूतव विवेक भैय्या यांनी तरूणांना सोबत घेऊन आपला मानसन्मान वाढविला आहे समाजसेवेचा वारसा जतन करून जनमानसात लोकप्रिय आहेत
आपण आजारातून उठला आणि समाज विकास आणि महिलांच्या कार्याचा गौरव करून उद्योग धंदा सुरू राहील अशी व्यवस्था केली याशिवाय सतत चळवळ सुरू ठेवली कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागातील समस्या निराकरण करण्यासाठी सिद्ध असताना आपण लढत देत आहेत

  • आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *