आज दिनांक २२ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २२ फेब्रुवारी २०२१एक्टिव्ह असलेले ५२आज एकूण तब्बल ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल.नगर येथील ४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-कोपरगाव १दत्तवाडी १निवारा को. १गोधेगाव १तर खाजगी लॅबमधील ५ जण पुढीलप्रमाणे:-कोपरगाव ४साईबाबा मंदिर जवळ को. १आज एकुण […]

Read More

सिनेअभिनेते सिद्धार्थजी जाधव कोपरगाव येथे आगमन झाले असता त्यांचा सत्कार ह्यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश जी पाटील यांनी केला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे प्रसिद्ध सिनेअभिनेते सिद्धार्थ जी जाधव हे डॉ.मयूर जी तिरमखे व डॉ.योगेश जी लाडे यांचे सप्तर्षी मळा ( बस स्टँड जवळ ) बांधण्यात आलेल्या नूतन अद्यावत हॉस्पिटल ला अचानक सदिच्छा भेट देण्यासाठी , शुभेच्छा देण्यासाठी आले होते.यावेळी सिद्धार्थ जी जाधव याचा सत्कार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला , तसेच डॉ.मयूर जी व […]

Read More

उद्या रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू; मास्कचा वापर न केल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड:-पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी नाशिक:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्या रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे; तसेच सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन […]

Read More

आरोग्य मंत्र्यांना भेटून देवळाली प्रवरा च्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू:-मंत्री प्राजक्त तनपुरे…

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-आरोग्य मंत्र्यांना समक्ष भेटून देवळाली प्रवरा च्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू असे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी तुकडेबंदी समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, उपाध्यक्ष तथा डॉ केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास […]

Read More

आज दिनांक २१ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २१ फेब्रुवारी २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १४ रुग्णांचे अहवाल.कोपरगाव ६कोळपेवाडी ३साकरवाडी १पोहेगाव १सांगवी भुसार ३आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे. सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक […]

Read More

प्रभाग क्र.२ मध्ये रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीन लोकार्पण सोहळा संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-साई निवारा मित्र मंडळ, निवारा यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानेनिवारा, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर, येवला रोड, आढाव वस्ती, साई-सिटी, सह्याद्री कॉलनी, द्वारका-नगरी, शंकरनगर, ओमनगर आदि परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षेसाठीप्रभाग क्र २ मध्ये रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीन लोकार्पण सोहळा संपन्न. मा.श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका […]

Read More

“हमाल पंचायतीने छ शिवाजी महाराज यांचा वारसा जपला”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-छ शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याच प्रमाणे हमाल पंचायतीने छ शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारसा जपला आहे असे गौरवोद्गार लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेकोपरगाव हमाल पंचायतीच्या वतीने छ शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला […]

Read More

काँग्रेसच्या अनुसूचित जाती महीला जिल्हा अध्यक्षपदी सविता विधाते….

कोपरगाव प्रतिनिधी:- रामाजीक कार्यात नेहमी अग्रभागी राहुन कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाचे कार्य कमी काळात जनमाणसापर्यंत पोहचवून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सविता महेंद्र विधाते यांच्या कामाची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घेवून महाराष्ट्र प्रदेश महीला काँग्रेस अनुसूचित जाती महीला विभाग कमिटीच्या अहमदनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष […]

Read More

कोपरगाव तालुक्यात प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू:- तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करिता प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली असल्याची माहिती तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी दिली आहे.अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संदिप पोखर्णा,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय विविध खात्यांचे अधिकारी, […]

Read More

दि.16/2/2021 सर्वसाधारण सभेत आयते वेळेस घेण्यात आलेल्या विषयात सर्वानुमते ते विषय मंजूर करण्यात आले:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.16/2/2021 च्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्वतःच्या अधिकारात असलेल्या आयत्या वेळच्या विषयांत कोपरगाव नगरपरिषदेच्या 2 जलकुंभाच्या नामकरणाचा विषय मांडला मांडला. नामकरण विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.1) शिंदे शिंगी नगर येथील जलकुंभास “भगवान महावीर जलकुंभ”2) वडांगळे वस्ती-स्टेशन रोड जलकुंभास–” नेताजी सुभाषचंद्र बोस जलकुंभ”त्याचप्रमाणे गोदावरी लहानपुल तेशुक्राचार्य मंदिर(बेट) रस्त्याचे” परम सद्गुरू श्री.शुक्राचार्य महाराज पालखी […]

Read More