आज दिनांक २२ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि. २२ फेब्रुवारी २०२१
एक्टिव्ह असलेले ५२
आज एकूण तब्बल ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल.
नगर येथील ४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
दत्तवाडी १
निवारा को. १
गोधेगाव १
तर खाजगी लॅबमधील ५ जण पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव ४
साईबाबा मंदिर जवळ को. १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे.
तसेच आज नगर येथे २८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *