कोपरगाव शहरातील ऐतिहासिक व भव्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे कॉन्क्रिटिकरन दर्जेदार झाल्याने कोपरगाव नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या च्या मागील बाजूस म्हणजेच आपल्या कोपरगाव शहरातील ऐतिहासिक डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथील कॉन्क्रिटिकरणाचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे ,योग्य पध्दतिचे झाल्यान नगराध्यक्ष विजयराव वहाडने साहेब ,मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे साहेब,नगर अभियंता दिगंबर वाघ साहेब,ठेकेदार सलीमभाई अत्तार यांचे आज कोपरगाव व्यापारी समिती आणि वंचित बहुजन अघाड़ी च्या वतीने अभिनंदन करुण सत्कार […]

Read More

आज स्वछतेचे जनक,प्रबोधनकार संत गाडगे जी महाराज यांची जयंती कोपरगाव व्यापारी समिती व वंचित बहुजन अघाड़ी तर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण व अभिवादन करुण मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज स्वछतेचे जनक,प्रबोधनकार संत गाडगे जी महाराज यांची जयंती कोपरगाव व्यापारी समिती व वंचित बहुजन अघाड़ी तर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण व अभिवादन करुण मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. व वंचित बहुजन अघाड़ी व कोपरगाव व्यापारी समिती कडून कोपरगाव शहरातील सर्व परिसरातील महिला व माता भगिनींना आपल्या घरातील निघनारा ओला आणि सुका कचरा […]

Read More

वासुदेव देसले कोपरगाव शहराचे नवे पोलीस निरीक्षक पो.नि. हर्षवर्धन गवळी यांची शिर्डीला बदली….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.नुकतीच काही महिन्यापूर्वी शहर पोलीस स्टेशन ला रुजू झालेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची शिर्डी साई मंदिराच्या सुरक्षा विभागात बदली झाली असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन ला साई मंदिर सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची नेमणूक झाली आहे. […]

Read More

आज दिनांक २३ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २३ फेब्रुवारी २०२१खाजगी व सरकारी तील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल एकुण १६ पुढीलप्रमाणे:-कोपरगाव ४कोपरगाव बेट १तेली गल्ली को. १धारणगाव को. १देवी वस्ती को. २शहापूर को. १रचना पार्क को. २येसगाव कोल्हे वस्ती १साठे वस्ती को. १मोतीनगर सुरेगाव को. १अढाव वस्ती मुर्शतपुर को. १सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच […]

Read More

आज दिनांक २३ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २३ फेब्रुवारी २०२१खाजगी व सरकारी तील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल एकुण १६ पुढीलप्रमाणे:-कोपरगाव ४कोपरगाव बेट १तेली गल्ली को. १धारणगाव को. १देवी वस्ती को. २शहापूर को. १रचना पार्क को. २येसगाव कोल्हे वस्ती १साठे वस्ती को. १ मोतीनगर सुरेगाव को. १अढाव वस्ती मुर्शतपुर को. १ सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली […]

Read More

जी अनंत काळापासून आपली तहान भागवते आपल्याला स्वच्छ, सुंदर व निर्मळ पाणी देते तिचा आज वाढदिवस:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज गोदामाई पृथ्वीवर अवतरली (प्रकटली)तो दिवस आहे. आपण आपल्या मित्राला, नातेवाईकाना, घरामधील सदस्य ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पण जी अनंत काळापासून आपली तहान भागवते आपल्याला स्वच्छ, सुंदर व निर्मळ पाणी देते तिचा वाढदिवस मात्र आपण विसरलो म्हणून तिचा वाढदिवस करण्यासाठी शुटिंग मधून वेळ काढून सिनेअभिनेता. चिन्मय उदगीरकर, राजेश पंडित सर आणि मी रामकुंडावर जाऊन […]

Read More

“महसूल विजय सप्तपदी” अभियानातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील :-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्ह्यातील नागरिकांच्या महसूल विभागाच्या संदर्भातील अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात येते असलेल्या “महसूल विजय सप्तपदी” अभियानाचा प्रभावीपणे वापर गावोगावी शिबीर घेतल्यास या अभिनव अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाचे अनेक नागरिकांचे व गावागावातील सार्वजनिक अडचणींचे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.कोपरगाव तहसील […]

Read More

नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील वर्षी जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महाविकास सरकारच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात केलेल्या सर्व प्रकारच्या उपाय योजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे बहुतांशी नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळणे सोडून तोंडावरचा मास्क […]

Read More

संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये शिवजंती उत्साहात साजरी छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्याचे काम अविरत सुरु ठेवावे:- पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांची जयंती जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत, पोवाडे, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य नाटक असे विविध कार्यक्रम आयोजन करुन संजीवानी इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलचे मॕनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेक कोल्हे, स्कुलचे […]

Read More

प्रा.साहेबराव दवंगे यांचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कारने सन्मान…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे यांना वैजापुर येथिल जिजाऊ बहुउध्देशिय सेवाभावी संस्थेने त्यांच्या विविध क्षेत्रातील प्रदिर्घ सेवेची दखल घेवुन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानीत केले. सदरचा पुरस्कार वैजापुरचे आमदार श्री रमेश बोरणारे, सारा फाऊंडेशन, ठाणेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रविण महाजन व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सम्राटसिंह […]

Read More