
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २१ फेब्रुवारी २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १४ रुग्णांचे अहवाल.
कोपरगाव ६
कोळपेवाडी ३
साकरवाडी १
पोहेगाव १
सांगवी भुसार ३
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.वश विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
