सिनेअभिनेते सिद्धार्थजी जाधव कोपरगाव येथे आगमन झाले असता त्यांचा सत्कार ह्यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश जी पाटील यांनी केला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे प्रसिद्ध सिनेअभिनेते सिद्धार्थ जी जाधव हे डॉ.मयूर जी तिरमखे व डॉ.योगेश जी लाडे यांचे सप्तर्षी मळा ( बस स्टँड जवळ ) बांधण्यात आलेल्या नूतन अद्यावत हॉस्पिटल ला अचानक सदिच्छा भेट देण्यासाठी , शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
यावेळी सिद्धार्थ जी जाधव याचा सत्कार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला , तसेच डॉ.मयूर जी व डॉ. योगेश जीं ना ही त्यांनी अद्यावत व सर्वे सोयींयुक्त अश्या छान हॉस्पिटल कोपरगाव येथे उभारल्या बद्धल त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील रुग्ण सेवेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या…


माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील हे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असतात तत्पर त्यांची सेवा जनतेला भावुक होत असते. तो गरिबी असो वा श्रीमंत असो भले बि पण कोणत्या पक्षाचा असो त्यांचा त्याच उमीदने सत्कार करतात. म्हणुनच आज सिनेअभिनेते सिध्दार्थ जी जाधव यांचा सत्कार केला…
सिनेअभिनेते सिद्धार्थजी जाधव यांनी मंगेश पाटील यांचे आभार मानले व पुढे बोलताना म्हणाले की,
कोपरगावातील प्रतिष्ठीत असलेले माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी माझा सत्कार केला मी त्यांचा खरोखरच रुणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *