मालोजी कोरडे पाटील चौक फलक अनावर करताना आनंद झाला आहे:- प्रसादरावजी तनपुरे माजी खासदार…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“मालोजी कोरडे पाटील चौक फलक अनावर करताना आनंद झाला आहे “,माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे
सोमवार दि 24/1/22 रोजी राहुरी शहरातील पंचायत समिती कर्मचारी वसाहत जवळी चौकास मालोजी कोरडे पाटील चौक असे नामकरण करण्यात आले त्याचा फलक अनावर कार्यक्रम पार पडला


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ व्यावसायिक पुनम शेठ सुराणा हे होते
यावेळी बोलताना तनपुरेसाहेब पुढे म्हणाले कि राहुरी शहराचे पहिले पाटील नाव्ही पाटील ऊर्फ मालोजी कोरडे याच्या समाधी समोरील चौकास मालोजी पाटील चौक नाव देण्यात आले याचा आनंद होतो
.तर
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे हे म्हणाले कि नाभिक समाजाची मागणी आज पूर्ण होत आहे याचे समधान आहे .


नामदार प्राजक्त दादा तनपुरेसाहेब यानी चौकास भेट देऊन नाभिक बांधवास शुभेच्छा दिल्या.
आणि ऊषाताई तनपुरे म्हणाल्या की मालोजी कोरडे पाटील चौक नामकरण करून आपण सर्व नाभिक समाज बांधवांस न्याय मिळाला.


या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत नगरध्यक्ष आनिल शेठ कासार उपनगरध्यक्ष अध्यक्ष उंडे ताई नगरसेवक दशरथ दादा पोपळघट, ताराचंद पाटील तनपुरे, सूर्यकांत भुजाडी,आशोक भाऊ आहेर,माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे नगरसेवक शहाजी तनपुरे, गजानन सातभाई. व्यपारीसंघटनेचे ऊप अध्यक्ष सुनिल विश्वासराव, कातां तनपुरे, संतोष आळंदे,मनोज मस्के, डाॅ प्रवीण कोरडे अदि मान्यवर उपस्थित होते
नाभिक समाजाच्या वतीने भाऊसाहेब बिडवे कल्याण राऊत किरण कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रभाकर कोरडे यांनी केले
पाहुण्यांचे स्वागत प्रसाद कोरडे अतुल कोरडे सुनिल कोरडे बंटी कोरडे कोरडे लक्ष्मीकांत कोरडे पप्पू कोरडे यानी केले
सूत्रसंचालन मयुर राधाकिसन दुधाडे व प्रशांत विश्वासराव यानी केले त्याना भुषण मदने किशोर दुधाडे यानी मदत केली
आभार प्रदर्शन संकेत दुधाडे डाॅ.गोवरधन कोरडे महेश कोरडे यांनी केले
यावेळी
नाभिक समाजातील सर्व समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *