

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव इनडोअर गेम्स हाॅल समोर जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला
सदर स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी जयहिंद विचार मंच ला वृक्ष उपलब्ध करून दिले त्यांनंतर जयहिंद विचार मंच तर्फे भारतीय सिमेवर तैनात सैनिक प्रसाद लोहाटे या इंडियन आर्मी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण केले या वृक्षरोपना वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते

वृक्षारोपणा नंतर राष्ट्रगीत गायन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला या कार्यक्रमाला जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे राजे प्रतिष्ठान अध्यक्ष सुनिल कुंढारे सामाजिक कार्यकर्ते यांनी वृक्षारोपणाला जाळ्यांची मदत केली ते गणेश मा.गायकवाड संतोष होने पत्रकार रविंद्र जगताप
किरण आघाडे मच्छिंद्र शार्दृल बाळु टोरपे विलासकुमार निकुंभ चंद्रकांत जगदाळे नंदु गायकवाड रावसाहेब साळुंके विनोद जाधव राजु खैरनार गौरव आमले रंगनाथ पंडोरे विशाल मवाळ इब्राहिम शेख कैलास मेहरे सुरेश कदम संजय मारके विशाल अभंग साईराज टेलर मनोज भारद्वाज अनेक मान्यवर उपस्थित होते.
