

कोपरगाव प्रतिनिधी:-
२६ जानेवारी रोजी सबजेल येथे पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले यांनी भेट देवून कैद्यां ची विचारपूस करून त्यांना जिलेबी देवून प्रजासत्ताक दिनानिमित्त कैद्यांना समुपदेशन केले.त्यांच्या तुन गुन्हेगारी वर्तणूक कशी सुधारेल व कमी करता येईल या करिता एक तास त्यांचे सोबत राहून त्यांचे मनपरिवर्तन कामी मार्गदर्शन केले.


पोलिस निरीक्षक वासुदेवजी देसले यांच्या समवेत जेलर होते.
