कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोविड साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून अनेक गोरगरीब रुग्णांचा उपचारा अभावी मृत्यू होत आहे त्यामुळे सर्वच शासकीय व खाजगी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेया पत्रकात पोळ पुढे म्हणाले की केंद्र सरकारनने सुरु केलेल्या राजीव गांधी […]

Read More

गुढीपाडव्याचे औचित्य साधत विवेकभैय्या कोल्हे यांनी साधला कोरोनाबधित रुग्णांशी सवांद, पुरणपोळी देत केला पाडवा गोड…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशासह राज्यात कोरोना आजाराने धुमाकुळ घातला आहे. दिवसागणिक वाढती रूग्णासंख्येमुळे नागरीक भयभीत झालेले आहे. अनेकांच्या कुटूंबातील काही सदस्य कोविड सेंटरमध्ये तर काही विलगीकरण कक्षात आहे. या परिस्थितीचा परिणाम आजच्या नववर्षारंभदिनी गुढीपाडवा या सणावर दिसुन आला. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक श्री विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांनी आज कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट देउन गुढीपाडवा दिनानिमित्त […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१३ एप्रिल रोजी १४९ कोरोना पॉझिटिव्ह तर मयत १ जण तसेच डिस्चार्ज दिलेले १३७ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१३ एप्रिल २०२१ आज १३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३१ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील २७ रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट १२३ मधील पुढीलप्रमाणे:-गिरमे चाळ १वारी १डाऊच १सुभद्रा नगर १जेऊर पाटोदा १हनुमान नगर को १साई सिटी को १तिनचारी […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयाची गरुडझेप…

कोपरगाव प्रतिनिधी:-National Library & Information Services Infrastructure Form Scholarly Content या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने दरवर्षी E-books, E-Journals Database एन-लिस्ट चा वापर करणाऱ्या महाविद्यालयातून टॉप टेन महाविद्यालय निवडले जातात, त्या टॉप-टेन महाविद्यालयात चालू वर्षी के. जे. सोमैया महाविद्यालयाची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.याप्रसंगी के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. […]

Read More

प्रत्येकाचा जीव खुप अनमोल आहे, जीवन एकदाच मिळते, भरभरून जगा:- सौ.वंदना जगमोहन चिकटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, आणि त्या नंतर येणारी एप्रिल ची सुरुवात ……आमच्या कुटुंबासाठी नभामध्ये काळेकुट्ट ढग जमले होते …. त्यातुन घोंघावणारा वादळी वारा आमच्या दारावर आदळत होता …. आणि त्याची शिकार आमच्या घरातील एकेक जण होत होते …..प्रथम माझ्या मिस्टरांना जबरदस्त पाठ दुखीचा त्रास सुरू झाला …. आमच्या फॅमिली डॉ . ना विचारले असता […]

Read More

अजिंक्य मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटीचा १२१ कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार:-अध्यक्ष उत्तमराव औताडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संस्थेतील खातेधारकांची विस्वसार्हता, ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास, खातेधारकांना दिली जाणारी तत्पर सेवा या घटकांवर उत्तर नगर जिल्यातील एकमेव रजिस्ट्रेशन असलेली अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली कोपरगाव येथील नामांकित अजिंक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी. यांनी नुकत्याच पार पडलेल्या २०२०-२०२१ आर्थिक वर्षात प्रगतीचे एक नवे शिखर गाठले असून स्थापनेपासून अवघ्या आठ वर्षात संस्थेने १२१.७७ कोटींचा एकत्रित व्यवसाया […]

Read More

खासदार डॅा. सुजय दादांची साईबाबा संस्थान कोविड ला भेट..!!

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-आज शिर्डी येथे साईबाबा कोव्हीड रुग्णालयात कोव्हीड नियमांचे पालन करत नववर्षाची गुढी उभारून खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्यासह अधिकारी पदाधिकारी यांनी पाडव्याचा सण रुग्णासमवेत साजरा केला, या प्रसंगी रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे मनोबल वाढावे यासाठी त्यांना स्वत:च्या हाताने जेवण वाढले. काल मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व आरोग्य अधिकारी पदाधिकारी यांची […]

Read More

डॉ आंबेडकर जयंती शासकीय नियमा नुसार साजरी करावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यातील आंबेडकर प्रेमी बंधू भगिनींनी शासकीय नियमानुसार डॉ आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक झाली असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा देसले साहेब यांनी शासकीय […]

Read More

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अंगरक्षकांचा प्रामाणिकपणा..!

बसस्टॅन्डवर सापडलेले पाकीट केले परत..! कोपरगाव प्रतिनिधी:-नामदार बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस काॅस्टेबल रमेश काळु शिंदे कामानिमित्त संगमनेर बस स्टॅन्ड येथून अहमदनगर येथे चालले होते. यादरम्यान रमेश शिंदे यांना संगमनेर बसस्टॅन्डवर एक पाकीट पडलेले दिसले. त्यांनी सदर पाकीट ताब्यात घेऊन थोडावेळ हरवेले पाकीट घेण्यासाठी कोणी येतेका यांची वाट पाहिली. मात्र या पाकीटाची […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१२ एप्रिल रोजी १६२ कोरोना पॉझिटिव्ह तर १ मयत तसेच डिस्चार्ज दिलेले १११आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ एप्रिल २०२१ आज १११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट मधील १४९ पुढीलप्रमाणे:-शारदानगर को.२टाकळी को.१२सुभद्रा नगर को १डाऊच बु. २स्वामी समर्थ नगर को १जेऊर पाटोदा १सुरेगाव २मोहिनी […]

Read More