कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१२ एप्रिल रोजी १६२ कोरोना पॉझिटिव्ह तर १ मयत तसेच डिस्चार्ज दिलेले १११आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१२ एप्रिल २०२१ आज १११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५३३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील १४९ पुढीलप्रमाणे:-
शारदानगर को.२
टाकळी को.१२
सुभद्रा नगर को १
डाऊच बु. २
स्वामी समर्थ नगर को १
जेऊर पाटोदा १
सुरेगाव २
मोहिनी राज नगर को ३
धारणगाव ३
इंदिरा पथ को १
शहाजापुर ३
तिनचारी १
जवळके १
दत्तनगर १
मुर्शतपुर २
शिवाजी रोड को १
काळे मळा को २
कोपरगाव ९
स्वामी समर्थ नगर को १
विवेकानंद नगर को.१
बागुल वस्ती को १
कहार गल्ली को १
संजीवनी को १
माहेगाव को.८
धारणगाव रोड को २
येवला रोड को १
गवारे नगर को १
कोकमठाण ४
गांधीनगर को १
श्रीराम कॉलनी को १
रिद्धी सिद्धी नगर को २
कुंभारी ४
वारी १
सडे २
धामोरी १
कारवाडी २
हंडेवाडी १
चासनळी को.४
वेळापुर २
वडगाव १
सांगवी भुसार ५
मंजुर १
धोत्रे ३
खोपडी २
भोजडे १
माहेगाव देवी को.२
समता नगर को १
ब्राम्हणगाव ६
रवंदे १२
संवत्सर ४
मढी बु. २
देर्डे कोर्हाळे १
पोहेगाव‌ १
लौकी ५
कसली १
पढेगाव ४
तळेगाव १
करंजी ९
खाजगी लॅबमधील १३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
काले मळा १
गांधीनगर को १
जेऊर कुंभारी १
कोळपेवाडी १
देर्डे चांदवड १
सुरेगाव २
जेऊर पाटोदा १
सांगवी भुसार १
श्रीराम नगर को १
टाकळी १
लक्ष्मीनगर को १
सोनेवाडी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १६२ आहे.
आज नगर येथे ३०६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत कोपरगाव १. (७५ वर्षीय पुरुष).

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *