
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१३ एप्रिल २०२१ आज १३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५३३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३१ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २७ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट १२३ मधील पुढीलप्रमाणे:-
गिरमे चाळ १
वारी १
डाऊच १
सुभद्रा नगर १
जेऊर पाटोदा १
हनुमान नगर को १
साई सिटी को १
तिनचारी को ४
संवत्सर ४
शंकर नगर २
यशवंत चौक २
स्वामी समर्थ नगर १
जंगली आश्रम १
गांधीनगर को २
निवारा ३
मोहिनी राज नगर १
खिर्डी गणेश ३
भगवती कॉलनी १
रेणुका नगर १
टिळक नगर १
मालेगाव १
आंबेडकर नगर १
रोहिणी कॉलनी १
संजीवनी १
गजानन नगर को १
गोदाम गल्ली को १
मुर्शतपुर २
सह्याद्री कॉलनी को १
बेट १
येवला रोड को ३
ओम नगर को १
टाकळी ३
खडकी १
सुरेगाव को.३
येसगाव १
दहिगाव १०
करंजी २१
अंचलगाव १
देर्डे कोर्हाळे १
पोहेगाव १
जवळके १
कोपरगाव ६
मढी १
कुंभारी २
माहेगाव को.३
ब्राम्हणगाव को २
कारवाडी ३
मंजुर को.२
वडगाव ३
उजणी को.१
चासनळी को.२
सांगवी भुसार ३
जेऊर कुंभारी ४
देर्डे को.१
तर नगर येथील ३१ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
बोलकी २
संजीवनी २
वडांगळे वस्ती को १
वडगाव १
विवेकानंद नगर १
माहेगाव देशमुख १
लक्ष्मीनगर २
रवंदा १
मढी १
शारदानगर १
चांदगव्हाण १
कोपरगाव ३
मालेगाव थडी १
खडकी १
येवला रोड को १
गिरमेचाळ को.२
कसली २
टाकळी नाका १
परजणेवस्ती १
कोकमठाण १
निवारा १
रचना पार्क १
टाकळी १
बेट १
खाजगी लॅबमधील २७ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कापड बाजार को १
इंगळे नगर १
सोनारी १
संवत्सर १
चांदेकसारे १
येसगाव १
मुर्शतपुर १
खडकी १
सुभद्रा नगर को ३
मालेगाव थडी १
साई सिटी को १
सराफ बाजार को १
कब्रीस्तान रोड को.१
डाऊच को १
पोहेगाव को.४
उक्कडगाव १
कोळपेवाडी १
पोलिस स्टेशन जवळ को १
पांडे को.३
गवारे नगर १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४९ आहे.
आज नगर येथे ३०१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत कोकमठाण को. १ (७५ वर्षीय महिला).
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
