असं मला वाटत:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-इतक्या सगळ्या व्यवहार विभक्त नाइलाजात करोडो रुपये मिळवून सुख मिळतंय अपवादात्मक ‘ नाइलाजाने परदेशात राहावंच लागतंय.असे पंधरा – वीस टक्के दूरठेवा . पण आज लोंढेच्या लोढ़े मायदेशसोडताहेत.पण देशातही सनधी शोधाना तास-दोन तासांत आपल्या माऊलीच्या सादेला प्रतिसाद तर देता येईलना- प्रत्यक्ष जाऊन आजारी बहिणीच्या गालावरून ममतेने हात तरं फिरवता येईल ना? अर्धांगवायूने प्रत्येक पाऊल जीवना […]

Read More

जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने आमदार आशुतोष काळे यांच्या वतिने दहा हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम:- उपसभापती अर्जुनराव काळे…

कोपरगाव प्रतिनिधी :-जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण व शहर या दोन्ही ठिकाणी पर्यावरणाचे समतोल रहावे व ग्लोबल वार्मीग कमी व्हावे या हेतूने जवळपास १० हजार वृक्ष दिले आहे.ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून संगोपनाचे काम केले जाणार आहे.ग्लोबल वार्मिग मुळे हा जो पर्यावरणाचा समतोल राखला जात […]

Read More

६ जून ला सर्व शासकीय कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करावा:- राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. त्यामुळे दरवर्षी ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या […]

Read More

नैसर्गिकरित्या प्राणवायू निर्मितीसाठी कोपरगांव विधानसभा मतदार संघात महावृक्षारोपणाला भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरुवात:-सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळाला सात वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आणि कोपरगांव मतदार संघात कोरोना महामारीच्या संकटातुन कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाल्याबद्दल संपुर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात दिनांक 5 जुन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणांची मोहिम हाती घेण्यांत येणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव,माजी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २५ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६८९१० झाल्या असुन १२०३९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११३७१ आहे तर उपचार सुरू असलेले ४७२ आहे व मयत झालेले १९६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ जुन २०२१ आज १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगांव शहर व तालुक्यातील शिवसेनेने “माझे रेशन माझा अधिकार “असा मंच स्थापन करण्यात आला आहे:- उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे …

कोपरगाव प्रतिनिधी:-कोविड विषाणू च्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथापक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जाहीर केलेल्या आर्थिक साह्य अंतर्गत व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफतअन्नधान्य वितरण करण्याबाबत सेवी संस्थेच्या मदतीने जनजागृती करावी. असे आव्हान करण्यात आले आहे त्या अनुषंगाने कोपरगांव शहर व तालुक्यातील शिवसेनेने “माझे रेशन माझा अधिकार “असा मंच स्थापन करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा […]

Read More

बारा बलुतेदार महासंघाच्या जळगांव जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी जळगांव यांना बारा बलुतेदार यांच्या विविध मागण्या सह नाभिक समाजाच्या सलून व्यवसाय त्वरित सुरू होण्यासाठी निवेदन देण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-बारा बलुतेदार महासंघाच्या जळगांव जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी जळगांव यांना बारा बलुतेदार यांच्या विविध मागण्या सह नाभिक समाजाच्या सलून व्यवसाय त्वरित सुरू होण्यासाठी निवेदन देण्यात आले त्याच प्रसंगी बारा बलुतेदार महा संघाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षा किशोर भाऊ सुर्यवंशी शहर महानगर अध्याक्ष मुकुंद भाऊ मेटकर | महिला जिल्हा अध्यक्षा भारती ताई कुमावत महिला शहराध्यक्षा छाया ताई कोरडे […]

Read More

चैतन्मय व्हा:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-मनाचा निरोगीपणा आपले खरेखुरे आजारही जिथे पळवू शकतो . तिथे आजारच नसेल अशांना तर निरोगी मन म्हणजे आत्मसंजीवनच … ! आजार न येण्यासाठी अस मन म्हणाजे / कुंपणची नव्या नव्या ध्यासाने कार्याचे डोंगर उभे करणारे महापुरुष याच वृत्तीने जगले – म्हणून विश्वव्यापक झाले … आपल्याला आपल्या शक्तीनुसार सहज वेगंळ कार्य करता येईल . छंदात […]

Read More

वीज पडण्याचा धोका लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शासकीय इमारतींवर विजरोधक यंत्र बसवावे:- ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेकडे माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी…

कोपरगांव प्रतिनिधी:-पावसाळ्यात ग्रामीण भागात वीज पडून मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून आकाशातून कोसळणा-या विजेला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय इमारतींवर विज रोधक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.सौ.कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,वीज पडून […]

Read More

कृषी सेवा केंद्रांची वेळ वाढवून द्यावी:- सौ. स्नेहलाताताई बिपीनदादा कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तुच्या दुकानांसह कृषी सेवा केंद्र तसेच शेतीपुरक व्यवसायाची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू असतात. ही वेळ शेतकरी बांधवांसाठी गैरसोयीची असल्याने सदरच्या वेळेत वाढ करून दुपारी 2 वाजेपर्यंत कृषी सेवा केंद्रासह शेतीपुरक व्यवसायाची दुकाने सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, […]

Read More