असं मला वाटत:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
इतक्या सगळ्या व्यवहार विभक्त नाइलाजात करोडो रुपये मिळवून सुख मिळतंय अपवादात्मक ‘ नाइलाजाने परदेशात राहावंच लागतंय.असे पंधरा – वीस टक्के दूरठेवा . पण आज लोंढेच्या लोढ़े मायदेशसोडताहेत.पण देशातही सनधी शोधाना तास-दोन तासांत आपल्या माऊलीच्या सादेला प्रतिसाद तर देता येईलना- प्रत्यक्ष जाऊन आजारी बहिणीच्या गालावरून ममतेने हात तरं फिरवता येईल ना? अर्धांगवायूने प्रत्येक पाऊल जीवना कडे टाकताना अवघडलेल्या पित्याला स्वताच्या घन्ट् मनगटांची आधार काठी तर देता येईल ना? हे सांगणारी तर जगावेगळी माती आहे नाई इथल्या कथादंतकथात कुठे तरी खोलवर मानवी नात्यांना विलगलेली भावनांची ओल आहे ना ? इथली सारीसुख परस्परांच्या सहवासाच्या सावलीशी निगडित आहेत ना , मग अगदी सार्यांचाच नाइलाज असतो का ? अगदी पर्यायच नसतोका देश सोडवण्यावाचून असं मला वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *