पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा:- सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन…
स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण २०२१ चा शुभारंभ… कोपरगाव प्रतिनिधी:-पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज ओळखून त्यात व्यक्तीगत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक सहभाग मिळत आहे.पर्यावरण संवर्धन ही सामुदायिक जबाबदारी असून वृक्षारोपण आणि पालकत्व या माध्यमातून पर्यावरणाची जपणूक होते.याकरिता प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असून पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेच्या जपवणुकीत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. असे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत […]
Read More