राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त; कोपरगावात माझा प्रभाग, माझी जबाबदारी उपक्रम प्रारंभ..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर कोरोनामुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने माझा प्रभाग, माझी जबाबदारी हा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागनिहाय औषध फवारणीचा प्रारंभ करण्यात आला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढलेला संसर्ग कमी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या उपाय योजनांमुळे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले २८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३५ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६७८८५ झाल्या असुन १२०१४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११३५५ आहे तर उपचार सुरू असलेले ४६३ आहे व मयत झालेले १९६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३ जुन २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६२३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

वाढत्या असंतोषाची दखल घ्या:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावची संपुर्ण प्रशासकिय यंत्रणा, लहान मोठे व्यापारी,व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे.15 दिवसांच्या जनता संचारबंदीमुळे रुग्णसंख्या वेगाने कमी झाली आहे.मृत्युचे प्रमाणही घटले आहे.दिड वर्षांपासून सर्वांच्याच जीवनावर विपरित परिणाम झालेला असल्याने आर्थिकदृष्ट्या सर्वजण कोलमडून पडले आहेत.दैनंदिन गरजा भागविणेही कठिण झाले आहे.काल झालेल्या शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीतव्यावसायिकातील असंतोष […]

Read More

अनंत…अनंत:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-केव्हातरी एकान्तात बसून हे समजून घ्यायला हवं . की निसर्गाने आपल्या पात्रतेतून ही खूप ऐश्वर्य भरभरून दिलं आहे.हे अव्यंगशरीर … प्रेम करणारे आई – बाबा … जीव लावणारे मित्र … ओढ लावणारे चाहते … मन सुंदर करणाऱ्या ललित कला … क्षण समृद्ध करणारे ग्रंथ … कितीतरी रम्य गोष्टींनी हे विश्व ओतप्रोत भरलेलं आहे … […]

Read More

लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कोपरगांव तालुक्यातील सरकारी वैद्यकिय अधिकारी आणि खाजगी डॉक्टर यांचे प्रशिक्षण:- तहसीलदार योगेशजी चंद्रे…

चिमुकल्यांचे स्मित हास्य जपत कोरोणाला हरवू या:- बालरोग तज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ-ढाकणे… कोपरगाव प्रतिनिधी:-लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहून संसर्ग बाधितांवर शास्त्रोक्त उपचार करत चिमुकल्यांचे स्मित हास्य जपत कोरोणाला हरवू या.असे आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ-ढाकणे यांनी व्यक्त केले.कोपरगाव तालुक्यातील बालकांमध्ये होणारा कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी तहसिलदार योगेश चंद्रे, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), तालुका […]

Read More

आ.निलेश लंके यांच्या मा.शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरला अकरा हजार मदत देत सुरेश जायकर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, खडतर परिश्रम या पंच सूत्रावर प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून कमी शिक्षण असतानाही श्रीगोदा तालुक्यातील छोट्या खेड्यातून कोपरगाव मध्ये जाऊन वयाच्या २२ व्या वर्षीपासून बँक ऑफ बडोदा कोपरगाव शाखेत शिपाई पदावर मिळालेली संधी व त्या संधीचे अखंड परिश्रमातून केलेले सोने या जीवन प्रवासात नोकरी करत शिक्षण घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण […]

Read More

सेवानिवृत्त डॉ.अशोक घोरपडे यांचा सत्कार:-मुकुंद मामा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-पशुवैदयकीय दवाखाना संवत्सर ता.कोपरगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.अशोक रंभाजी घोरपडे हे दि.३१ मे रोजी आपल्या सेवेतुन निवृत्त झाले आहेत.त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संवत्सर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर बापु परजणे, संजीवंनी पतसंस्था संचालक राजेंद्र परजणे,भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे,संजुदादा भाकरे,दीनेश बोरनारे,अनिल भाकरे राजेंद्र नवाळे यांच्या उपस्थित अशोक […]

Read More

मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश कोपरगाव बाजार समितीत कांदा मार्केट सुरू; माजी सभापती सुनिल देवकर यांनी मानले आभार..!

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन आज कोपरगाव बाजार समितीचे कांदा मार्केट सुरू झाले आहे त्याबद्दल माजी सभापती सुनील देवकर यांनी मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहे.कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाचा वतीने लॉक डाऊन लावण्यात आला होता त्यामध्ये बाजार समित्यांचेही सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले होते,परंतु आता पावसाळा तोंडावर […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ३३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे तसेच मयत ३ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६६७३६ झाल्या असुन ११९७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११३२७ आहे तर उपचार सुरू असलेले ४५६ आहे व मयत झालेले १९६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ जुन २०२१ आज ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

श्री.संत सावता माळी युवक संघांचे वतीने सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांचा सत्कार..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-नागरी हक्क संरक्षण विभाग अहमदनगर विभागात वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे व नुकतेचे सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र राधाकृष्ण लोखंडे यांचा श्री संत सावता माळी युवक संघाचे वतीने जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संघाचे कोपरगाव सचिव योगेश […]

Read More