कोपरगांव बाजार समितीने दिले कर्मचा-यांना विमा सुरक्षा कवच…
कोपरगांव प्रतिनिधी:-जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द प्रत्येक भारतीय धैर्यानेलढा देत आहे. या कठिण प्रसंगी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सेवादेणा-या सर्व कर्मचा-यांना संस्थेतर्फे विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे.बाजार समितीचे सभापती श्री.संभाजीराव शंकरराव पा.रक्ताटे, उपसभापतीश्री.राजेंद्र शंकरराव पा.निकोले, सचिव श्री.नानासाहेब सोपान रणशुर व सर्वसंचालक मंडळ यांच्या पुढाकाराने प्रत्येक कर्मचा-यांचा ५ लाखांचा विमा काढण्यातआला आहे. बाजार […]
Read More