प्रवास आत्मनिर्भरतेचा; आधुनिक युगातील हिरकणी फेसबुकवर ३१ ऑगस्ट रोजी दु.४:०० लाईव्ह:-शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:- Hirakani नमस्कार,‘मी आत्मनिर्भर’ या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आपण आधुनिक युगातील हिरकणींना भेटणार आहोत, त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास जाणून घेण्यासाठी.खरंतर प्रत्येक स्त्रीमध्ये एक हिरकणी दडलेली असते, जी आनंदी, समाधानी जगण्यासाठी संघर्ष करत असते.सदर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आपण भेटणार आहोत “मा. शुभांगी थोरात” यांना.मा. शुभांगी थोरात या यशस्वी उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ब्युटीशियन, बुटीक […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालय च्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विदयालयात उत्साहाने संपन्न झाला…

कोपरगाव प्रतिनिधी :- श्रीमान गोकुळचंदजी विदयालय च्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विदयालयात उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय आॕलिंपिक असो.चे सहसचिव .श्री.नामदेवराव शिरगांवकर हे आॕनलाईन उपस्थित होते या प्रसंगी विदयालयांचे उपमुख्याध्यापक श्री.रवि पाटील, पर्यवेक्षक श्री.आर.बी.गायकवाड ,श्री.दिलीप तुपसैंदर,श्री.अमृतकर […]

Read More

धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून धान खरेदीचे योग्य व्यवस्थापन करा:- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

धान खरेदी व धानभरडाई प्रक्रीयेबाबत वेळापत्रकाप्रमाणेच कार्यवाही करा..! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली धान व भरडधान्य खरेदी पुर्वतयारीच्या नियोजनाबाबत बैठक… कोपरगाव प्रतिनिधी:-धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रीयेबाबत एक अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रीया पार पडेल अशी खबरदारी […]

Read More

लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर आयोजित कृष्णजन्माष्टमी राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये कोपरगाव येथील, “शारदा संगीत विद्यालयातील” विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, संगमनेर येथे नुकत्याच झालेल्या, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर आयोजित, कृष्णजन्माष्टमी राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये कोपरगाव येथील, “शारदा संगीत विद्यालयातील” विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. तब्बल दोन गटामध्ये “प्रथम क्रमांकाने विजेता” होण्याचा मान मिळवला. त्यांना विद्यालयाचे संचालक केतन कुलकर्णी, आणि दीपाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक – कु. दुर्वा अजय […]

Read More

‘समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन:- ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन क्रीडा क्षेत्रात उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला क्रीडा क्षेत्रात विशेष महत्व देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत २०२०-२०२१ या वर्षी समताच्या […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. अशोक (आण्णा) रोहमारे, संस्थेचे सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त श्री. संदीप रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. बी […]

Read More

कठीण प्रसंगात संजीवनीच धावून आली..!

कोपरगाव प्रतिनिधी:-आपण स्वतः अपंग त्यात कोरोनाचा कहर चालू झाला, मोलमजुरी बंद. मुलगी बाळंतपणाला आली, तिचे बाळंतपण कसे करावे हा प्रश्न. घरात खाण्यासाठी काही शिल्लक नाही. कोरोणामुळे बाहेरचे तर सोडाच पण घरचेही मदतीला येईना. कोण काय मदत करते हे फक्त ऐकून होतो, अशा सार्‍या कठीण प्रसंगात फक्त संजीवनी धावून आली आणि क्षणार्धात संकटाचे ढग दूर झाले, […]

Read More

चाकोरीत कारभार करून पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था आधारवड बनली:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे संस्थापक मा. खा. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी अनेक सहकारी संस्था स्थापन करून या संस्थांचा कारभार करत असतांना आर्थिक शिस्त जपण्याचा आदर्श दाखवून दिला आहे. त्यांनी दाखविलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवत चाकोरीत कारभार करून पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्था हि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी आधारवड बनली आहे असे […]

Read More

विकासाच्या बाबतीत सर्वच गावांना प्राधान्य देणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झालेली होती. निवडून येताच रस्ते विकासाला प्राधान्य देत बहुसंख्य रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला असून अनके रस्त्यांची कामे सुरु असून उर्वरित सर्वच खराब रस्त्यांसाठी देखील निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून विकासाच्या बाबतीत सर्वच गावांना प्राधान्य देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. फोटो ओळ […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५६३५४ झाल्या असुन १३७०० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३३१९ आहे तर उपचार सुरू असलेले १६७ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० ऑगस्ट २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More