
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १५७३८४ झाल्या असुन १३७२८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३३४३ आहे तर उपचार सुरू असलेले १७० आहे व मयत झालेले २१५ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.३१ ऑगस्ट २०२१ आज २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४८१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १७ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७ पुढीलप्रमाणे:-
साईसिटी को.१, शारदानगर को.१, जानकीविश्व को.२, येसगाव १, अपेगाव २
तर नगर येथील १७ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
१३ बंगले को.२, टाकळी १, अपेगाव ३, शिंगणापूर १, सह्याद्री कॉलनी को.१, जवळके २, मोहिनीराज नगर को.१, बहादरपुर १, पोहेगाव १, गोधेगाव १, येसगाव २, रवंदा १
खाजगी लॅबमधील ४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
जवळके ३, कान्हेगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे.
आज नगर येथे ५४९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत कोकमठाण को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
