
कोपरगाव प्रतिनिधी:- शिंगणापूर येथे दि , 30 / 8 / 21 रोजी आरोग्य उपकेंद्र औ.वसाहतीचे चेअरमन मा.विवेकभैय्या कोल्हे , कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शनखाली आरोग्य सेविका वंदणा धनवटे सिस्टर , लोखंडे सिस्टर , सर्व आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी संरपच व गावातील तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करत 300 लस देण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी पार पडल्याने या सर्व टिमचे श्री भिमा संवत्सरकर यांनी आभार मानले.
